घरक्राइमश्रद्धाचे लग्न हीच तिच्या आईची अंतिम इच्छा होती

श्रद्धाचे लग्न हीच तिच्या आईची अंतिम इच्छा होती

Subscribe

श्रद्धा वालकर हत्याकांडाचे अनेक पैलू समोर येत आहेत. श्रद्धाच्या सुखी संसारासाठी श्रद्धाचे आई-वडील आफताब पुनावाला यांच्या कुटुंबीयाकडे लग्नाची मागणी घेऊन गेले होते. मात्र आफताबच्या घरातून अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेचा श्रद्धाच्या आईवर खोलवर परिणाम झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -