घरमनोरंजनकार्तिक आर्यनचं खरं नाव काय? आई-वडील आहेत डॉक्टर

कार्तिक आर्यनचं खरं नाव काय? आई-वडील आहेत डॉक्टर

Subscribe

कार्तिकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षणासोबतच त्याने मॉडेलिंग क्षेत्रातही पदार्पण केलं. कार्तिकचं खरं नाव कार्तिक तिवारी असं आहे. कार्तिकचे आई, वडील आणि बहिण तिघेही डॉक्टर आहेत. कार्तिकने देखील डॉक्टर बनावं अशी त्याच्या आई-वडीलांची इच्छा होती. मात्र, कार्तिकने डॉक्टरकीचे शिक्षण न घेता इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं.

‘या’ बॉलिवूड चित्रपटातून केलं पदार्पण

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

कार्तिकने 2011 मध्ये प्यार का पंचनामा या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये त्याने रजत ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. दरम्यान, त्यानंतर त्याने ‘आकाश वाणी’, ‘लुखा छूपी’, ‘भुल भुलैया 2’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘भुल भुलैया 2’ कार्तिकच्या करिअरमधील सर्वात सुपरहिट चित्रपट आहे.

कार्तिकचे आगामी चित्रपट
कार्तिक सध्या ‘हेरी फेरी 3’ मुळे चर्चेत आहे. तसेच तो आता ‘शहजादा’ आणि ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

- Advertisement -

 

 


हेही वाचा :

‘दृश्यम 2’ने अवघ्या चार दिवसांत पार केला 75 कोटींचा टप्पा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -