घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023Live Assembly Budget 2023 : विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

Live Assembly Budget 2023 : विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

Subscribe

विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मविआवर टीकास्त्र

- Advertisement -

फुलेंच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली पण प्रत्यक्षात मदत केली नाही

दर २ वर्षांनी कांद्याची कमतरता भासते- देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

कांदा निर्यातीवर कुठलंही बंधन नाही- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ खडसेंना टोला


विधानसभेचं कामकाज संपलं


सोमय्यांनी माझी प्रतिमा मलिन केली – अनिल परब

मी कोणतही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही- अनिल परब

कागदपत्रांची तपासणी न करताच कारवाई – अनिल परब


कृषीप्रधान देशात शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळत नाहीत- नाना पटोले


जुन्या पेन्शन योजनेवरुन आजच्या विधानपरिषदेत चर्चा

जुनी पेन्शन योजनेमुळे २०३० नंतर राज्यावर आर्थिक बोजा वाढेल- देवेंद्र फडणवीस

राज्याची अवस्था बिकट झाल्यास जनता दोष कुणाला देईल? – देवेंद्र फडणवीस

जुन्या पेन्शन योजनेकडे डोळ्यासमोर वास्तव ठेवून पहावं- देवेंद्र फडणवीस

विरोधकांनी त्यांच्या संघटनांशी बोलून संप न करण्याचे आव्हान करावे – फडणवीस

हा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही-देवेंद्र फडणवीस
विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे -देवेंद्र फडणवीस
लोकप्रिया निर्णय घेण्याआधी भविष्याचाही विचार करणं गरजेचं आहे – देवेंद्र फडणवीस
कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेण्याची आमची तयार आहे- देवेंद्र फडणवीस

काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली- देवेंद्र फडणवीस
पेन्शनची स्कीम सर्वत्र सारखीच- देवेंद्र फडणवीस

जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या राज्यात आर्थिक भार वाढणार आहे- देवेंद्र फडणवीस

ज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलीय त्या राज्यांचा अभ्यास करतोय- देवेंद्र फडणवीस
पेन्शन आणि पगार यात समतोल राखणं गरजेचं आहे- देवेंद्र फडणवीस
जुन्या पेन्शनसाठी तरतूदी कराव्या लागतील- देवेंद्र फडणवीस
जुन्या पेन्शन योजनेत पगाराच्या ५० टक्के-देवेंद्र फडणवीस
येणाऱ्या आर्थिक भाराचं नियोजन करावं लागेल-देवेंद्र फडणवीस
जुन्या योजनेमार्फतही पैसे गुंतवावे लागतील- देवेंद्र फडणवीस
जुन्या पेन्शनसाठी फंड मॅनेजरशिवाय पर्याय नाही- देवेंद्र फडणवीस


लव्ह जिहादवरून विधानसभेत खडाजंगी


लव्ह जिहादप्रकरणाची चुकीची आकडेवारी दिल्यावरून सभागृहात गोंधळ

मंगल प्रभात लोढा यांनी माफी मागावी- अबू आझमी


विधान परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गटनेते पदी एकनाथ खडसे

विधान परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती

मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे


ग्राम पोलीस पाटलांबाबतचा मोठा निर्णय

पोलीस पाटलांचं मानधन ३००० हजारावरून ६५००रूपये

पोलीस पाटलांचं सेवा निवृत्ती वय ६५ केलं


शेतकरी हीच आमची जात – अजित पवार

खताची खरेदी करत असताना जात विचारण्याची गरज काय – अजित पवार

असा कोणताही निर्णय कोणत्याही सरकारने केलेला नाही. केंद्राला यासंदर्भात राज्य सरकराने दिली आहे.

ई-पॉस मशीनमध्ये नोंदणी करताना जात का विचारण्यात आली यासंदर्भात केंद्राला विचारण्यात आलंय- सुधीर मुनगंटीवार

चूक झाल्यास सुधारणा करण्यात येईल – मुनगंटीवार


विद्यार्थींना १ रुपयांत मिळणार सॅनिटरी नॅपकिन्स – गिरीश महाजन

अस्मिता योजना पुन्हा सुरू करणार, अर्थसंकल्पात याबाबत तरतुद


विधानभवन परिसरात भोपळा घेऊन विरोधकांचं आंदोलन


कोल्हापूर चित्रनगरी सुसज्ज करणार – सुधीर मुनगंटीवार

मराठी चित्रपटासाठी अनुदान वाढवणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -