ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

भुजबळ – कांदे वाद : खासदाराचा फोन अन् वादावर पडदा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वादावर पडदा पडल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. शिवसेनेच्या एका...

रोहिणी कोर्टात गुंड जीतेंद्र गोगीची गोळी घालून हत्या, वकिलाच्या वेशात मारेकऱ्यांची घुसखोरी

दिल्लीतील रोहिणी कोर्टात थरारक घटना घडली आहे. कुख्यात गुंड जिंतेंद्र गोगीची विरोधी गटातील गुंडांनी गोळी घालून हत्या केली आहे. दोन हत्यारे गोगीची हत्या करण्यासाठी...

माझ्याकडे पैशांची कमी नाही, नरीमन पॉईंट ते दिल्ली १२ तासात जोडतो – नितीन गडकरी

माझ्याकडे पैशांची कमी नाही, माझ्या खात्याकडे पैसे आहेत. दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी केरेल, अजितदादा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा असे...

Monsoon Update : देशात मॉन्सूनचा मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

यंदाचा २०२१ साठीचा संपुर्ण देशातील मॉन्सूनचा मुक्काम लांबल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र (IMD) मार्फत जाहीर करण्यात आली आहे. राजस्थानातून यंदा मॉन्सून उशिरा निघणार असल्याचेही...
- Advertisement -

मुंबई ते सिंधुदुर्ग २५२० रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई २६२१, तिकीटात फरक का?

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि रिटर्न या हवाई प्रवासाची तिकीट विक्री गुरुवारी सुरु केली आणि अवघ्या तासाभरातच २० ऑक्टोबरपर्यंतचे तिकीटाचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ९...

अजित पवारांनी घेतली रस्ते कंत्राटदारांची शाळा, सहनशीलतेचा अंत पाहू नका…

पुण्यातील काम लवकर वेळेत पुर्ण करा, लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सज्जड दम उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कंत्राटदारांना दिला आहे....

कृष्णकुंजचे लकी नंबर ६ चे कनेक्शन

राज ठाकरे यांचे ९ नंबरी प्रेम हे मनसैनिकांपासून ते महाराष्ट्रातील राजकारणात सगळ्यांनाच परिचित असे आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या प्रत्येक शुभ गोष्टींसाठी त्यांचा ९ लकी...

सिनेमागृह सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, संजय राऊतांचे वक्तव्य

कोरोना काळापासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद आहेत. यामुळे सिनेमागृह मालकांच्या शिष्टमंडळाने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. राऊत यांच्यासोबत सिनेमागृह सुरु...
- Advertisement -

बहुसदस्यीय प्रभाग नको द्विसदस्यीय करा, नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना राज्य सरकारने जाहीर केली आहे. मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यात येणार आहे....

PM in US- Day 1 highlights: पाकिस्तानच्या दहशतवाद कनेक्शनवर मोदी – हॅरिस भेटीत चर्चा

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पहिलीच अशी भेट गुरूवारी झाली. या भेटीत पाकिस्तानच्या दहशतवादाच्या कनेक्शनचीही चर्चा झाली. पाकिस्तानात काही...

OBC Reservation : राज्यपालांची अध्यादेशावर सही, अन् सामना अग्रलेखातूनही राज्यपालांचे आभार

ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही करुन राज्य सरकारला पाठवला आहे. राज्यपालांनी सही केल्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून राज्यपालांचे आभार...

रायगडात सेनेपाठोपाठ काँग्रेसचाही राष्ट्रवादीला इशारा

रायगड जिल्ह्यात शिवसेनेपाठोपाठ कॉंग्रेसनेही राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधी नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत सन्मानजनक वाटा देणार नसाल तर यापुढे आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा कॉंग्रेसच्या...
- Advertisement -

PWD : स्वतःच्याच सहकाऱ्याकडे मागितली लाच, दोघांना अटक

रजेच्या फरकाचे बिल व इतर बिलांचे काम करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) अटक केली. विशेष म्हणजे...

पोलादपुरातील कवींद्र परमानंदांचे समाधी स्थळ उपेक्षित

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन साधूवृत्तीचे कवी परमानंद स्वामींचे येथील समाधी स्थळ उपेक्षित असल्याने इतिहासप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.परमानंद हे शिवाजी महाराजांच्या दरबारी राजकवी होते....

लँड रोव्हर… स्टिअरिंग… आणि राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा नेहमीच चर्चेत राहतो. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे यांचा दौराही अशाच एका कारणामुळे चर्चेत आला...
- Advertisement -