ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Rajya Sabha bypolls: काँग्रेस नेत्या रजनी पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेस नेत्या रजनी पाटील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी बुधवारी दुपारी १ वाजता प्रमुख नेत्यांच्या उपस्थित दाखल करणार आहेत. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांना उमेदवारी...

आसनगाव स्थानकात मालगाडीचे इंजिन नादुरुस्त, दीड तास वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डाऊन मार्गावर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने तब्बल दीड तास वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान आसनगाव व...

नाशिक-मुंबई महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील रस्ते निकृष्ट असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व...

पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत

येथील शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री आणि माजी शिवसेना खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर...
- Advertisement -

राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यात पत्रयुद्ध

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सुचनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्यात मंगळवारी पत्रयुद्ध...

Live Update: अनिल परबांची किरीट सोमय्यांविरोधात हायकोर्टात याचिका

कोकण बोर्ड लॉटरी -2021 आज संध्याकाळी 05.14 पर्यंत कोकण बोर्ड लॉटरीसाठी एकूण सदनिका 8,984 आल्यात. नोंदणीची संख्या - 1,21,361 अर्जांची संख्या - 1,48,634 अर्जांची संख्या EMD पेड) -...

कोविड प्रमाणपत्र देता का हो? मोबाईल नसलेल्या वृद्धांची आर्त हाक

लॉकडाऊनमध्ये कोणी पायपीट करीत तर कधी एकत्रित पैसे गोळा करून खासगी वाहनाचा भुर्दंड सहन करीत गाववाड्यांमधील वृद्ध पुरुष-महिलांनी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणि पळचिल...

अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा

महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणारे भाजपचे नेते किरिट सोमय्या यांच्याविरोधात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी १०० कोटींचा मानहानिचा...
- Advertisement -

खालापूरात कौशल्य विकास केंद्राची उभारणी; नामदार सुभाष देसाईंच्या हस्ते उद्घाटन

खेडोपाडी मुलामुलींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी स्वावलंबी करण्याचे काम पहल केंद्र करत आहे. खालापूर येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी २१ सप्टेंबरला...

कोविशिल्ड प्रकरणी ब्रिटनचे नियम भेदभावपूर्ण- भारताने सुनावले

भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी भारताच्या कोवीशिल्डला मान्यता न देण्याचा ब्रिटनचा निर्णय हा भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच चर्चेतून यातून मार्ग काढता येईल...

नांदगाव शहरात पुन्हा अतिवृष्टी, पूरसदृश परिस्थितीमुळे नांदगावकरांना धडकी

दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या नांदगांव तालुक्यात आज पुन्हा अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दुपारी दीड वाजेपासून सुरू झालेल्या या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले होते. १३...

मिताली राजची धडाकेबाज कामगिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २० हजार धावांचा टप्पा पार

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधील २० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत...
- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरच ठाणे, रायगडमधील बांधकामं होणार नियमित

रायगडचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने २० सप्टेंबरला भेट घेतली. यावेळी नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे...

मी यावर लवकरच मात करेन; गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर रॉजर फेडररची प्रतिक्रिया

अमेरिकन ओपन स्पर्धेतून स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिसऱ्यांदा ही शस्त्रक्रिया करण्यात...

Photo Viral: अमेरिकेच्या रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रपतींना नो एन्ट्री, फुटपाथवर आली जेवण्याची वेळ

संयुक्त राष्ट्र महासभेच्या (United Nation General Assembly) ७६व्या सत्रात सहभाग घेण्यासाठी सर्व देशाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत (America) पोहोचले होते. यादरम्यानचा ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो (Jair...
- Advertisement -