ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

‘पाणी वाया घालवू नका, पाण्याचा पुर्नवापर करा’ – जयंत पाटील

'जगभरात भारत, चीन, अमेरिका हे तीन देश सर्वाधिक पाण्याचा वापर करतात त्यातही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात जितका पाणी साठा उपलब्ध आहेत त्यातला ५०%...

डोंबिवली प्रदूषण: हिरव्या पावसानंतर आता रस्ताही झाला गुलाबी

शहरातील रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणाची समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. काही वर्षापूर्वी डोंबिवली हिरवा पाऊस ऑरेंज ऑईल मिश्रीत पाऊस पडला असतानाच आता केमिकलमुळे एमआयडीसीतील...

BMC Budget 2020 : पंपिंग स्टेशन उभारणीऐवजी गेट पंप्स बसवणार

मुंबईमधील जागेची मर्यादा लक्षात घेता पर्जन्य जलवाहिन्यांवर भरतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि खोलगट भागात पाणी साचण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पातमुखांवर गेट पंप्स बसवण्यात येणार आहे....

BMC Budget 2020 : उद्यान विभागासाठी २५४ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात उद्यान विभागासाठी २५४. १८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मियावकी पद्धतीने मैदानांचा विकास करण्यावर भर दिला आहे. स्थानिक प्रजातींचे...
- Advertisement -

BMC Budget 2020: सात मल जल केंद्रांसाठी सुधारीत निविदा

राष्ट्रीय हरित आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी टप्प्याटप्प्याने निविदा मागवण्यात येत आहे. या कामांमध्ये वरळी, धारावी, वर्सोवा, भांडुप, घाटकोपर, वांद्रे, मालाड...

BMC Budget 2020: विहारचे पाणी भांडुप जलशुध्दीकरण केंद्रात नेणार

पावसाळ्यात विहार धरणातून वाहून जाणारे पाणी मिठी नदीमधून वाहत जाते. त्यामुळे मोठ्या भरतीच्यावेळी पुरपरिस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून ओव्हरफ्लोव्हचे पाणी भांडुप जल शुध्दीकरण...

‘हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब’

राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला...

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर समोर आली आहे. 'लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' सारख्या चित्रपटानंतर आता अक्षय कुमार 'धूम ४' या...
- Advertisement -

BREAKING : NRC बद्दल केंद्र सरकारची मोठी घोषणा!

देशात विविध ठिकाणी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक अर्थात सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये मुस्लीम अल्पसंख्य नागरिकांचं प्रमाण जास्त आहे....

खुशखबर! कांद्याचे दर घसरले

कांद्याच्या पिकाचे लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून सर्वसामन्यांना रडवणाऱ्या कांद्याने शंभरी पार केली होती. त्यामुळे केंद्र सरकारला तुर्कस्तानातून...

महापालिका शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर; ‘या’ आहेत घोषणा!

महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेणाऱ्या येणाऱ्या योजनांना गती देतानाच नवीन शैक्षणिक वर्षांपासून महापालिका शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याचा विचार करता घंटा वाजवून मुलांना पाणी पिण्याची...

Video: रितेशने दुसऱ्यावर प्रेम असल्याचा जेनेलियासमोर केला खुलासा

बॉलिवूड मधील क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. या क्युट कपलने काल ३ फेब्रुवारीला लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ३ फेब्रुवारी २०१२ साली...
- Advertisement -

नवी मुंबईत ‘आप’ फॅक्टर, १११ जागा लढविणार!

सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाने दिल्लीसोबतच नवी मुंबईतही उतरण्याची तयारी केली आहे. येत्या महानगर पालिका निवडणुकांमध्ये...

तीन वर्षांच्या मुलीचा भाजीच्या पातेल्यात पडून मृत्यू!

उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज भागातील रामपूर अटारी प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन जेवणासाठी तयार केलेल्या भाजीच्या पातेल्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची...

महाविकासआघाडीसमोर भाजप पुन्हा पराभूत!

राज्यात शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य निवडणुका असोत किंवा कुठल्या पोटनिवडणुका, महाविकासआघाडी आणि भाजप...
- Advertisement -