Live Update : राजस्थान रॉयल्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

राजस्थान रॉयल्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

राजस्थान रॉयल्सने गाठली अंतिम फेरी


संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आली – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


अनिल देशमुखांच्या छातीत दुखू लागले, केईएमच्या ICUमध्ये दाखल


येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणी पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक,
अविनाश भोसलेंना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत वर्षा बंगल्यावर दाखल


केंद्रीय मंत्री नारायण राणे ह्रदयाच्या त्रासामुळे लिलावती रुग्णालयात दाखल


घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाहीः संभाजीराजे छत्रपती

माझी माघार नाही, हा माझा स्वाभिमानः संभाजीराजे छत्रपती

माझी ताकद म्हणजे ४२ आमदार नव्हे तर जनताः संभाजीराजे छत्रपती

आता स्वराज्याची स्थापना करून ठाम उभा राहणार – संभाजीराजे छत्रपती

मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती- संभाजीराजे छत्रपती

2 खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले – संभाजीराजे छत्रपती

15 ते 20 वर्षे महाराष्ट्र पिंजून काढला – संभाजीराजे छत्रपती

पुढचा प्रवास खडतर असल्याची मला जाणीव होती- संभाजीराजे छत्रपती

महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार – संभाजीराजे छत्रपती


अनिल परब राज्यातील खोटारडे मंत्री – किरीट सोमय्या

अनिल परबांनंतर यशवंत जाधवांचा नंबर – किरीट सोमय्या

साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला- किरीट सोमय्या

अनिल परबांचा सात बारा कोरा करणार- किरीट सोमय्या


मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

मुंबईतील बोरिवली, कांदिवली तर ठाण्यात सकाळी पावसाची हजेरी


राज्यसभा निवडणुकीसंदर्भात आज छत्रपती संभाजी राजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

यासाठी ते आज सकाळी 11 वाजता मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत.

या परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.


पेणमधून 1 हजार गणेशमूर्ती लंडनला रवाना


मुरूड जंजिरा किल्ल्यावर आजपासून प्रवेशबंदी


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस

विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी