देश-विदेश

देश-विदेश

गुप्तेश्वर पांडेंचे ठरलं! JDU मध्ये प्रवेश, लोकसभा पोटनिवडणूक लढविणार?

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी अखेर राजकारणात प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पांडे यांनी जनता दल (युनायटेड) मध्ये...

जगात येण्याआधीच काळाचा घाला; भीषण अपघातात गर्भवतीसह ७ जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटक येथील कलबुर्गी येथे एका भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. कारची...

zoom मीटिंगमध्ये गर्लफ्रेंडला नको तिथं केल किस, नेत्याला द्यावा लागला राजीनामा

अर्जेंटीनाच्या राजकीय नेत्याचा झूमवरील गर्लफ्रेंडसोबतचा किसिंग व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. आपल्या गर्लफ्रेंडला मांडीवर घेऊन बसलेल्या नेत्याने सर्व भान सोडत अस काही केल की...

कृषी विधेयकावर अखेर पंतप्रधान बोलले… दिलं महाराष्ट्राच उदाहरण

आपले कृषी क्षेत्र, शेतकरी आणि गावकरी हे आत्मनिर्भर भारताचा पाया आहेत. जर ते मजबुत असतील तर आत्मनिर्भर भारताचा पायाही तितकाच मजबुत असेल. नजीकच्या काळात...
- Advertisement -

शेतकरी आत्मनिर्भर भारताचा आधार – PM Modi

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून देशाला संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी वेगवेगळ्या...

खाद्यतेलच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार – FSSAI

भारतीय अन्न संरक्षण आणि मानक प्राधिकरण म्हणजे एफएसएसआय हे खाद्यतेल निर्मात्या कंपन्यांना तेल निर्मिती दरम्यान व्हिटॅमिन अ आणि व्हिॅटमिन ड चा समावेश असलेले तेल...

देशातील बाधितांचा आकडा ६० लाखांच्या उंबरठ्यावर, ९४ हजारांहून अधिक कोरोनाचे बळी!

देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणीवर अधिक भर दिला जात आहे. म्हणूनच देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढता...

माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे ८२ व्या वर्षी निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. देशाचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली....
- Advertisement -

भाजपला झटका; शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर!

केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कृषी विषयक विधेयकाचा आणि केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध करत अखेर सुखबीरसिंग बादल यांच्या शिरोमणी अकाली दलाने केंद्रातील NDA...

जग कोरोनाशी लढत असताना UN आहे कुठे? मोदींचा संयुक्त राष्ट्रसभेत सवाल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संयुक्त राष्ट्र अर्थात UN च्या ऑनलाईन झालेल्या महासभेला संबोधताना थेट संयुक्त राष्ट्रालाच सवाल केला आहे. जग कोरोनासारख्या महामारीशी झुंज देत...

राम जन्मभूमीनंतर आता कृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू! कोर्टात याचिका दाखल!

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढल्यानंतर त्यावर अखेर पडदा पडला होता. मात्र, राम जन्मभूमीचा वाद संपल्यानंतर आता...

फेकून दिलेला काचेचा तुकडा निघाला हिरा; किंमत तर बघा

कधी कोणाचे नशिब पलटेल हे काय सांगता येत नाही. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेतील एका पार्कमध्ये फिरत असलेल्या व्यक्तीला एक काचेचा तुकडा...
- Advertisement -

खुशखबर! सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांत सोन्यामध्ये दिवसेंदिवस मोठी घसरण पाहायला मिळालेली नव्हती. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी...

LIVE UPDATES: मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये झाली संजय राऊत-फडणवीस भेट!

मुंबईत एकीकडे बॉलिवुडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुंबईतच नव्हे, तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची तयारी सुरू झाल्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार...

मुंबई पोलिसांवर टीका करणारे Gupteshwar Pandey JDU च्या वाटेवर!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी नुकताच व्हीआरएस घेऊन पोलीस नोकरीला रामराम केला होता....
- Advertisement -