देश-विदेश

देश-विदेश

भारताची अर्थव्यवस्था मंदावली; विकास दरात ऐतिहासिक २३.९ टक्क्यांची घसरण

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा दर जाहीर केला आहे. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा दर -२३.९ (Negative...

Video : पंतगाच्या धाग्यात अडकून चिमुकली हवेत उंच उडाली!

तैवानमध्ये सुरू असलेल्या पतंग महोत्सवात एक मोठा अपघात होता होता टळला आहे. या अपघातात तीन वर्षांच्या मुलीचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. पंतगाच्या दोऱ्यात ही...

फोटोग्राफरचा मृतदेह ३ दिवस होता लटकलेल्या अवस्थेत, धक्कादायक कारण आलं समोर!

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्रह्मपुरा पोलिस स्टेशन परिसरातील दौडपूर कोठी मोहल्ला येथील ठाकूर लॉजमध्ये एका फोटोग्राफरने आत्महत्या केली आहे....

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे...
- Advertisement -

जीडीपीचे आकडे जाहीर होण्याआधीच शेअर बाजार कोसळला

देशाच्या पहिल्या तिमाहीचा चालू आर्थिक वर्षातील आर्थिक वाढीचा दर आज जाहीर करण्यात येणार आहे. याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजार...

माझ्या नवऱ्याची सतराशे साठ लफडी; आयपीएसच्या पत्नीचे गृहमंत्र्यांना पत्र

उत्तर प्रदेश कॅडर २००९ बॅचच्या एका आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने...

योगी सरकारने मागवली शस्त्राचा परवाना असलेल्या ब्राम्हणांची यादी

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील ब्राह्मण समाजाबाबत नुकताच एक निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावरून त्यांना लगेचच माघार घ्यावी लागली आहे. या निर्णयानुसार, राज्यातील...

मांडीवर Suicide Note लिहून महिलेने केली आत्महत्या

आतापर्यंत आपण आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने कागदावर, भिंतीवर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. पण एका महिलेने चक्क मांडीवर...
- Advertisement -

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार प्रणव फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या...

Supreme Court : अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड...

‘भाजप तुम्हाला गुलाम बनवू पाहतंय’; राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून देशाची आर्थिक स्थिती बिकट...

भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर पद्मावती यांचे निधन

भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एसआय पद्मावती यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ११...
- Advertisement -

भारत – चीन सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष; पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली असून हा संघर्ष पूर्व लडाख येथील पँगॉग तलावाजवळच्या परिसरात झाला असल्याचे सांगितले जात आहे. ही चकमक...

कपड्यांचे मास्क Corona संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणं, सतत हात धुणं तसेच बाहेर गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क वापरणं बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा...

कोरोनाचा फैलाव दिवाळीपर्यंत नियंत्रणात येणार – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा विश्वास

जगभरासह देशात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वानाच चिंतेत टाकणारा आहे. दरम्यान रविवारी आलेल्या कोरोना रुग्णांच्या विक्रमी संख्येमुळे देशातील कोरोना कधी नियंत्रणात येणार, असा प्रश्न...
- Advertisement -