देश-विदेश

देश-विदेश

human trafficking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला २४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

राजधानी दिल्लीसह देशभरात सर्वात मोठे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कुख्यात गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबन हिला दिल्लीतील द्वारका कोर्टाने २४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोनूचे...

बॉलिवूड स्टार्सचे पाकिस्तानी सैन्य, ISI शी लागेबंधे; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

भाजपचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार बैजयंत जे पांडा यांनी एक खळबळजनक दावा केल्यामुळे संपुर्ण बॉलिवूड हादरले आहे. "बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हे पाकिस्तानी नागरिक आणि...

India Ideas Summit : भारतात गुंतवणुकीची हीच योग्य संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका भारत बिझिनेस कौन्सिलच्या इंडिया आयडिया समिटमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले. भारतामध्ये इतर देशांनी गुंतवणूक करण्याची याच्यापेक्षा दुसरी वेगळी...

‘Chutia ही शिवी नसून एक समाज आहे’, नोकरीचा अर्ज नाकारल्यानंतर आसामी महिलेची पोस्ट

मुबंई, महाराष्ट्र किंवा भारतातील हिंदी पट्ट्यात लोकांच्या बोलण्यात एका शब्दाचा सर्रास वापर केला जातो. काहीजण त्याला शिवी म्हणतात, तर काही लोक त्याला जोड शब्द...
- Advertisement -

Corona Virus : चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाख पार

देशात कोरोना विषाणुचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता दररोज ३५ हजारांहून अधिक रूग्णांची वाढ देशात होत आहे. देशात आतापर्यंत १२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा...

अफगाणिस्तानमधल्या युवतींनी बनवला सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर!

आखाती देश म्हटलं की अस्थिरता आणि अराजक हीच परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागते. पण याच आखाती देशांची दुसरी विकासाची आणि सकारात्मक बदलांची देखील एक...

अंबानी काही ऐकेनात; ६व्या क्रमांकावरून झाले ५ व्या क्रमांकाचे जगातील श्रीमंत व्यक्ती!

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका अनेक उद्योग आणि व्यावसायांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे एका...

china vs america : ‘दूतावास त्वरीत बंद करा’; चीनला अमेरिकेने खडसावले

कोरोना विषाणुच्या संकटामुळे सर्वाधिक फटका बलाढ्य राष्ट्र अमेरिकेला बसला आहे. गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका आणि चीनमधील तणावदेखील वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा...
- Advertisement -

कोरोना व्हायरससंदर्भात भारताने वेळीच योग्य ती पावले उचलली – WHO

डब्ल्यूएचओच्या (जागतिक आरोग्य संघटना) दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालिक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे की, कोविड -१९ बाबत भारत सुरुवातीपासूनच सक्रिय आहे....

१६२ कोटींचा पेन्शन घोटाळा; ७० हजार बनावट पेन्शन धारक सापडले!

देशात एकीकडे कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला असतानाच दुसरीकडे तब्बल १६२.३५ कोटींचा पेन्शन घोटाळा उघड झाला आहे. पंजाब सरकारने ७० हजारहून जास्त बनावट...

Ram Temple : ‘मंदिरासाठी लावली होती जीवाची बाजी, आमंत्रण आल्यास नक्की जाणार’

येत्या ५ ऑगस्ट रोजी (ayodhya) अयोध्येतील (Ram Temple) राम मंदिरात (bhoomi poojan) भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे...

Corona Crisis: यंदा १५ हजार Freshers ची भरती करणार ‘ही’ नामांकित कंपनी!

जगभरात कोरोनाचं संकट आलं त्यानंतर कोरोनादरम्यान अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेला तर काही कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. मात्र कोरोना संकट असूनही, एचटीएल टेक्नोलॉजीज (HCL Technologies)...
- Advertisement -

Corona वर मात केल्यानंतर व्यावसायिकाने ऑफिसला बनवले COVID हॉस्पिटल!

गुजरातमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना चांगले उपचार देणे हे प्रशासनासाठी एक आव्हान बनले आहे. गुजरातमधील सूरत येथील एका व्यावसायिकाने...

‘डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच चीनची भारताविरोधी आगळीक’

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यादरम्यान संबंध ताणले गेले आहेत. अक्साई चीनजवळच्या गलवान प्रांतात चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले...

गुंडाराज म्हणत राहुल गांधींची योगी सरकारवर टीका

उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून ती अधिक भयानक होत चालली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून समोर आली आहे. काही गुंडांनी एका...
- Advertisement -