देश-विदेश

देश-विदेश

‘होऊ द्या कोरोना, आम्हाला उपचार नको’, ७ महिलांसह १७ जणांना अटक

देशभरात एकीकडे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत. तर दुसरीकडे काही समाजकंटक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत त्यांना लक्ष्य...

आईला कोरोनाची लागण; आता नर्स घेत आहेत ३ महिन्यांच्या मुलीची काळजी

कोरोनाच्या संकटात काही अशा भावनिक बातम्या समोर येत आहेत, ज्याने सर्वांचा उर भरुन येतोय. छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून असंच भावनिक चित्र समोर आलं आहे. एम्स...

धक्कादायक! कोरोना संशयितांचे क्वॉरंटाइनमध्ये लैंगिक चाळे

जगात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर बऱ्याच देशात सोशल डिस्टंसिंगचे निय़म...

Coronavirus: अमेरिका, पाकिस्तान नंतर आता युएई मागतोय भारताकडे मदत

जग सध्या कोरोना विषाणूच्या संकटाशी झुंज देत आहे. सर्वात मोठ्या महासत्तेने या विषाणूच्या समोर हात टेकले आहेत. या आपत्तीच्या काळात भारत जगातील असा एक...
- Advertisement -

कोरोनाचा नाश कधी होणार? शास्त्रज्ञ म्हणतात…

कोरोना व्हायरसची आतापर्यंत लाखो लोकांना लागण झाली असून यामध्ये हजारो लोकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. तसेच या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होऊ नये,...

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य पिचाई, नादेलासह ६ भारतीयांच्या हातात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या साथीमुळे खराब झालेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ग्रेट अमेरिकन इकॉनॉमिक रीव्हाइवल उद्योग (Great American Economic Revival Industry)...

लुडो खेळताना आला खोकला, मित्राने झाडली गोळी

दिल्लीतील नोएडा शहरात लुडो खेळताना एकाला खोकला आला म्हणून त्याच्यासोबत खेळत असलेल्या मित्राने त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी कोरोनाच्या संशयाने झाडली असं बोललं जात...

मास्क बंधनकारक, दारु,गुटखा, तंबाखूवर बंदी

करोनाचा वाढता संसर्ग पाहता देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लॉकडाऊनच्या...
- Advertisement -

CoronaVirus: कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना झोप येईना!

संपूर्ण जग कोरोना व्हायरस संकटाशी लढत आहे. चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरस उद्यास आला. त्यानंतर हा व्हायरस संपूर्ण जगात पसरला. चीनमधील कोरोना रुग्णावर उपचार...

भारतातल्या ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचू शकलेला नाही!

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ लागला असून त्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला २१ दिवसांचा असलेला लॉकडाऊन देशभरात ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. २० तारखेनंतर हॉटस्पॉट नसलेल्या...

CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात केंद्राकडून राज्य सरकारला मदत मिळेना

राज्यासह देशात कोरोनाचे संकट असताना आता राज्याला चिंता आहे बिघडलेला आर्थिकघडीची. लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर परिणाम झाला असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे...

Corona: आर्थिक संकटातील वृत्तसंस्थांना गुगलचा मदतीचा हात!

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असून त्यामुळे अनेक उद्योगधंदे आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यात जगभराला कोरोनाची प्रत्येक मिनिटाची माहिती देणारी वृत्त माध्यमं देखील अपवाद...
- Advertisement -

भारत पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठवण्यास मदत करणार

पाकिस्तान या कोरोनाच्या संकटात भारताला जरी मदत करत नसला तरी भारत पाकिस्तानला मदत करण्यास तयार असल्याचं दिसतं आहे. अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्यास...

प्रेमासाठी कायपण, लॉकडाऊनमध्ये मेक्सिकन तरुणी झाली हरियाणाची सून

प्रेमात आणि युद्धा सगळ माफ असतं असं म्हणतात. प्रेमात पडलेली व्यक्ती जात धर्म भाषा प्रांत देश विदेश यांच्याही पलिकडे गेलेली असते. असाच एक किस्सा...

लग्नासाठी लॉकडाऊनमध्येही रात्री उघडायला लावलं कोर्ट!

मॅक्सिकोची मुलगी आणि हरियाणाचा मुलगा यांच्यामध्ये ऑनलाईन मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी मुलगी भारतातही आली पण लग्नाचे सगळे विधी पुर्ण...
- Advertisement -