देश-विदेश

देश-विदेश

अहमदनगरमध्येही करोना रुग्ण सापडला!

अहमदनगरमध्ये करोना विषाणूने बाधित एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून काही तास उलटत नाही. तोच शुक्रवारी करोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. दुबईवरून आलेल्यापैकी एकाचा चाचणी...

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडिता दीड महीन्यांची गर्भावती

मागील दोन महिन्यांपासून वारंवार बलात्कार होऊन तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक घटना वैद्यकीय तपासणीत समोर आल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ...

राज्यात चार वर्षात २७ हजार ८८९ नेत्रदान

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षांत २७ हजार ८८९ नेत्रदान झाले. आतापर्यंत ७४ नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत. केंद्रीय आरोग्य...

मुंबईत करोनाचा चौथा रूग्ण आढळला!

मुंबईत आणखी एक करोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे मुंबईत करोनाग्रस्त रूग्णांची संख्या चार झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. दहा...
- Advertisement -

करोनावर नियंत्रण आणण्यासाठी ब्रिटिशांचा १८९७ चा कायदा लागू

राज्यात वाढत चाललेला करोना रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता सव्वाशे वर्षांपुर्वीचा ब्रिटिशांचा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा, १८९७...

करोना व्हायरसच्या या मेसेजवर विश्वास ठेवू नका

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना संदर्भात मोठा आदेश काढला आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांना नवा निर्णय लागू करण्यात आला आहे. ज्या...

करोनाच्या चाचण्यांसाठी डब्लू एच ओ ला उंदीर मिळेनात

संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या करोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी संशोधक कामाला लागले आहेत. मात्र डिसेंबर महिन्यापासून मृत्यूचे थैमान घालणाऱ्या या व्हायरसचा नायनाट करण्यासाठी आवश्यक ती...

करोना व्हायरस : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका; दुसरा व तिसरा वनडे सामना रद्द

धरमशाला येथे खेळला जाणारा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. परंतु, आता भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका...
- Advertisement -

करोना व्हायरस : अफवा फसरविणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही – दीपक म्हैसेकर

करोनाशी दोन हात करण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कोणत्या सुविधांची आणखी गरज भासणार आहे. याचा सायंकाळपर्यंत एक आढावा करून अहवाल सादर करू आणि...

इटलीत करोनाचे तांडव, एक हजार जणांचा मृत्यू

चीनसह जगातील १२४ देशांमध्ये हाहाकार उडवणाऱ्या करोना व्हायरसने इटलीत एक हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे....

सरकार पूरवणार मुंबईकरांना सॅनिटायझर व मास्क

करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाकडून देशातील सर्वाधिक गर्दीचं शहरं असणाऱ्या मुंबईतील जनतेला सॅनिटायझर आणि मास्क पुरवण्यात येणार आहेत. मुंबई शहरचे पालकमंत्री...

राज्यसभा होणार बिनविरोध, ७ जागांसाठी आले ७ अर्ज!

राज्यसभेतल्या ७ विद्यमान सदस्यांची टर्म संपत असल्यामुळे या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, आता या सातही जागा बिनविरोध होणार असल्याचं आता स्पष्ट झालं...
- Advertisement -

सहा महिन्यानंतर फारूक अब्दुल्ला नजरकैदेतून मुक्त

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांची तब्बल सहा महिन्यानंतर नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी अब्दुल्ला यांची नजरकैदतून...

अमेरिकेनेच वुहानमध्ये करोना पसरवला- चीनचा गंभीर आरोप

करोना व्हायरसवरून जगभरात हाहाकार उडाला असतानाच याच मुद्द्यावरून चीन व अमेरिकेत जुंपली आहे. अमेरिकन लष्करानेच वुहानमध्ये करोना व्हायरस पसरवला नंतर तो इतर देशांमध्ये पसरला...

उन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सेंगरला १० वर्षांचा कारावास

उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोपी उत्तर प्रदेशातील भाजप आमदार कुलदीप सेंगरला न्यायालयाने दणका दिला आहे. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी कुलदीप सेंगरला न्यायालयाने शिक्षा...
- Advertisement -