देश-विदेश

देश-विदेश

औरंगजेबाची कबर पर्यटनासाठी 5 दिवस बंद; पुरातत्त्व विभागाचा निर्णय

औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद येथील मुघल बादशहा औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात पुरात्त्व विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये येणाऱ्या...

Gyanvapi mosque: ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणीला कनिष्ठ न्यायालयात स्थगिती, उद्या सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार

नवी दिल्लीः वाराणसीमधील बहुचर्चित ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणी सुनावणी करू नये...

Gyanvapi Masjid मधील शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावर कंगना रनौतची प्रतिक्रिया, म्हणाली….

देशात सुरु असलेल्या ज्ञानवापी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत वाराणसीला पोहोचली आहे. सध्या कंगना तिच्या आगामी धाकड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान...

‘या’ बँकेचे ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले: जाणून घ्या नियम अन्यथा…

पैसे काढण्यासाठी नियमित एटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाले आहेत. स्टेट बँक ऑफ...
- Advertisement -

लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा झाला स्फोट; पुढे काय झालं वाचा

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वांसदा तालुक्यातील मिंडाबारी गावात एका लग्नात मिळालेल्या गिफ्टचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात वर आणि त्याचा तीन वर्षांचा...

उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गाचा 15 मीटरचा भाग खचला; 4200 चारधाम यात्री अडकल्याची भीती

यमुनोत्री धामपासून 25 किलोमीटर लांब असलेल्या यमुनोत्री महामार्गाचा 15 मीटरचा रस्ता खचल्याची माहिती समोर येत आहे. हा रस्ता खचल्यामुळे जवळपास 4200 चारधामयात्री अडकल्याची भीती...

श्रीलंकेत अभूतपूर्व संकट, समुद्रात पेट्रोलचं जहाज उभं, पण घ्यायला पैसेच नाहीत

कोलंबोः श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवली असून, समुद्री क्षेत्रात जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोलनं भरलेलं जहाज उभं आहे, पण त्यांच्याकडे ते पेट्रोल घेण्यासाठी परकीय चलन...

चीनच्या नापाक कारवाया सुरूच; Pangong Lake वर बांधला आणखी एक नवा पूल

लडाखमधील पँगॉन्ग लेकवर चीनच्या नापाक कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत. चीनलडाखमधील महत्वाच्या पँगॉन्ग लेकवर पुन्हा एक नवा पुल बांधत आहे. अलीकडेच काही नवीन सॅटेलाईट...
- Advertisement -

LPG Price Hike: घरगुती गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

मागील काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली असताना आता पुन्हा एकदा गॅस महागला आहे. मुंबईसह दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा अधिक...

प्रयागराजच्या गंगा नदीकाठी पुन्हा कोरोनासदृश परिस्थिती; वाळूत सर्वत्र मृतदेह पुरल्याचे चित्र

प्रयागराजच्या संगम शहराती पुन्हा एकदा गंगा नदीच्या काळावरील वाळूत मोठ्याप्रमाणात मृतदेह पुरले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ही घटना संगम शहर प्रयागराज...

जम्मू काश्मीरमधील जंगलात लागलेल्या आगीमुळे जमिनीत पेरलेल्या अनेक भूसुरुंगांचा स्फोट

जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील जंगलात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण असून, या आगीमुळे नियंत्रण रेषेजवळील जमिनीत पेरून ठेवलेल्या अनेक...

Live Update : संभाजीराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता संभाजीराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल मनसे नेते संदीप देशपांडे यांना दिलासा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर मुंबई पोलीस आयुक्त...
- Advertisement -

मध्य प्रदेशच्या निर्णयामुळे राज्यात ओबीसी आरक्षणाच्या आशा पल्लवित

मध्य प्रदेश सरकारने इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी गठित केलेल्या आयोगाचा अहवाल ग्राह्य धरत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्य प्रदेशातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिट्ठी

पाटीदार समाजाचे नेतृत्व करणार्‍या हार्दिक पटेल यांनी बुधवारी अखेर काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीआधीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे....

Heavy Rainfall: केरळमधील ‘या’ सात जिल्ह्यांकरीता हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

केरळमधील अनेक भागांत बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने केरळमधील सात जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्रिशूर,...
- Advertisement -