देश-विदेश

देश-विदेश

Election Results 2022: पाच राज्यांतील निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या G-23 नेत्यांची बैठक, काँग्रेस नेतृत्व बदलाची शक्यता?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपाने पाच पैकी चार राज्यांमध्ये मुसंडी मारली आहे. परंतु पंजाबची स्थिती पाहिली असता काँग्रेस पक्षाला...

Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री मोठे ऑपरेशन चालवले होते. माहितीनुसार, सुरक्षा दलाने जवळपास ४ ते ५ भागांमध्ये संयुक्त मोहीम...

India corona update: देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येत मोठी घट! 24 तासांत 3614 नव्या रुग्णांची वाढ, तर 89 जणांचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळाले. पण यादरम्यान मृत्यूच्या संख्येत घट होत नव्हती. मात्र आज नव्या कोरोनाबाधितांच्या...

PM In Gujarat: पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस,आज ‘या’ कार्यक्रमांना लावणार हजेरी

देशातील चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. काल, शुक्रवारी त्यांच्या गुजरात दौऱ्याचा पहिला दिवस होता. यावेळी...
- Advertisement -

Live Update : जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या चेवाकलान भागात चकमक

जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या चेवाकलान भागात चकमक झाली असून पोलीस आणि सुरक्षा दलाचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. Jammu & Kashmir | An encounter...

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सरपंचावर अंदाधुंद गोळीबार

Jammu Kashir : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत.  ANI ने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील ऑडोरा गावात दहशतावाद्यांनी एका सरपंचावर गोळीबार केला....

उत्तर प्रदेशात योगींचाच करिष्मा; काँग्रेसला नाकारलं; सपालाही चांगलं यश

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची सत्ता काबीज करण्यासाठी गेले अनेक महिने सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा निकाल आता जवळपास समोर आला आहे. सपाच्या लाखो प्रयत्नांनंतरही...

Paytm Payments Bank वर RBI ची कारवाई, नवीन ग्राहक जोडण्यास मनाई, काय आहे कारण ?

देशात डिजिटल पेंमेंट सुविधा प्रदान करणारी प्रसिद्ध कंपनी पेटीएम गेल्या काही दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करत आहे. शेअर बाजारात लिस्टिंगनंतर कंपनीचे शेअर्स तोडण्याची प्रक्रिया...
- Advertisement -

China Lockdown: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शहरात लॉकडाऊन

जगभरातील काही देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे, परंतु काही देशांमध्ये अजूनही कोरोनाची परिस्थिती चिंतेची आहे. यापैकी एक म्हणजे चीन. ज्या देशातून कोरोनाचा प्रसार झाला...

Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासात ३१८ कोरोनाबाधितांची नोंद, मृत्यू संख्या घटली

राज्यातील दरदिवशी आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संस्थेत चढ उतार होताना दिसत आहे. राज्यात आज, शुक्रवारी ११ मार्च रोजी ३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली....

Cheetah Helicopter Crash : जम्मू कश्मीरच्या गुरेझमध्ये भारतीय सेनेचे चीता हेलिकॉप्टर क्रॅश, एका पायलटचा मृत्यू

Cheetah Helicopter Crash : जम्मू कश्मीरच्या गुरेझमध्ये भारतीय सेनेचे चीता हेलिकॉप्टर क्रश होऊन मोठी दुर्घटना झाली आहे. गुरेझ सेक्टरच्या बरुन परिसरात ही दुर्घटना घडली...

Maharashtra Budget 2022 : संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींची तरतूद; अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबईः राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी आज महाराष्ट्र अर्थसंकल्प 2022-23 सादर केला असून, त्यात संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींची तरतूद करण्यात आलीय. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी...
- Advertisement -

punjab election 2022-पंजाबमध्ये आपच्या विजयामागे खलिस्तानचं फंडींग- शीख फॉर जस्टीसचा आरोप

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. आपच्या झाडूने काँग्रेसच नाही तर भाजपसह अन्य पक्षांचाही सुपडा साफ केला आहे....

Elon Musk झाला सातव्यांदा बाबा; नव्या चिमुकलीचं ठेवलं अजब नाव

हॉलिवूड गायिका Grimes पुन्हा एकदा आई झाली आहे. Grimesने टेस्लाचे फाऊंडर Elon Muskसोबत आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. 33 वर्षीय Grimesने वॅनिटी फेअर...

Assembly elections 2022 : पंजाबच्या विजयाने AAP चा उत्साह वाढला: आता मोर्चा गुजरात, हिमाचल प्रदेशकडे

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने एक हाती सत्ता मिळवत भाजपला धुळ चारली आहे. आता आपने विजयाची घोडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी पक्ष विस्तार करण्याचा...
- Advertisement -