घरताज्या घडामोडीCoronavirus: देशात कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत ६५ हजार नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus: देशात कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत ६५ हजार नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

गेल्या २४ तासांत तब्बल ६५ हजार २ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच आजची आकडेवारी ही धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६५ हजार २ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

बाधितांची संख्या २५ लाख पार

देशात कोरोनाचा उद्रेक झाला असून २४ तासांत ६५ हजार २ नव्यो कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता २५ लाख २६ हजार १९३ वर पोहोचली आहे. तर यापैकी Active केसेस ६ लाख ६८ हजार २२० इतके आहेत. तर आतापर्यंत १८ लाख ८ हजार ९३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४९ हजार ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Corona : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिवाला झाला कोरोना


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -