घरदेश-विदेशआता आधार कार्डद्वारे पैशांची देवाण-घेवाण; सरकारने सुरु केलेली 'ही' सुविधा माहितीय का?

आता आधार कार्डद्वारे पैशांची देवाण-घेवाण; सरकारने सुरु केलेली ‘ही’ सुविधा माहितीय का?

Subscribe

सिस्टिम न‌ॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने डेव्हलप केली आहे. आधार क्रमांक टाकून आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करुन डिजिटल देवाण- घेवाण केली जाऊ शकते.

सध्या आपल्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे आपलं आधार कार्ड. आधार कार्ड हे जवळपास हल्ली सगळ्यांकडेच असते. नुकत्याच जन्मलेल्या मुलाचेदेखील आता ओळखपत्रासाठी आधार कार्ड तयार केले जाते. परंतु आता आधार कार्डचा वापर केवळ ओळखपत्रासाठी राहिलेला नाही. आता तुम्ही आधार कार्डच्या मदतीने पैसेही काढू शकता. एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफरही करु शकता. The system is developed by National Payment Corporation of India Digital transactions can be done by entering Aadhaar number and verifying through fingerprint pup

हे सर्व आधार इनेबेल्ड पेमेंट सिस्टिममुळे शक्य झाले आहे. ही सिस्टिम न‌ॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने डेव्हलप केली आहे. आधार क्रमांक टाकून आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करुन डिजिटल देवाण- घेवाण केली जाऊ शकते. ही खूप सुरक्षित सुद्धा आहे. कारण यामध्ये बॅंक डिटेल्स देण्याची आवश्यकता नसेल.

- Advertisement -

हे सर्व आधार इनेबेल्ड पेमेंट सिस्टिममुळे शक्य झाले आहे. ही सिस्टिम नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने डेव्हलप केली आहे. आधार क्रमांक टाकून आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करुन डिजिटल देवाण घेवाण केली जाऊ शकते. ही खूप सुरक्षित सुद्धा आहे. कारण यामध्ये बॅक डिटेल्स देण्याची आवश्यकता नसेल.

ही पेमेंट सिस्टिम युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या प्लॅटफाॅर्मवर आधारित आहे. हे एक प्रकारचे बॅंक आधारित माॅडेल आहे. ते आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ATM कियोस्क आणि मोबाईल डिव्हाईसवर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला मान्यता देतो. जर तुम्हीही या सर्व्हिसचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुमचे आधार कार्ड हे ब‌क अकाऊंटशी लिंक असणं आवश्यक नसेल. एक आधार कार्ड अनेक बॅंक अकाऊंटशी लिंक केलं जाऊ शकतं.

- Advertisement -

AePS सिस्टिमच्या माध्यमातून युझर पैसे काढू शकतो. बॅलन्स जाणून घेऊ शकतो. पैसे जमा करु शकतो. आधार बेस्ट पेमेंट सिस्टिम असलेल्या AePS च्या अंतर्गत बॅलन्सची चौकशी, पैसे काढणे, पैसे जमा करणे, आधारवरुन आधारवर ट्रान्सफर,. पेमेंट, देवाण- घेवाण आणि याप्रकारच्या इतर सेवा येतात. ही सर्व्हिस ग्राहकांना डोअरस्टेप बॅकिंग करण्यासाठी शाखेत गेल्याशिवाय पायाभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठी परवानगी देतो.

( हेही वाचा: भारताला पुन्हा धोक्याचा इशारा; काय म्हणाली जागतिक बॅंक… )

असा करा व्यवहार

आधार इनबेल्ड पेमेंट सिस्टिमचा वापर तुम्ही Banking correspondence जवळ जाऊनच कर शकता. किंवा त्याला घरी बोलावून या सेवेचा लाभ घेऊ शकता. Common service center (CSE) चे संचालकसुद्धा ही सेवा उपलब्ध करुन देतात. Banking correspondence ना बॅकांनी डिजीटल देवाण- घेवाणीसाठी अधिकृत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -