Independence Day 2022: उत्साह वाढवणारी देशभक्तीपर ‘ही’ गीतं ऐकलीच पाहिजेत!

आपण सर्वजण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेच सण साजरे केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सण देखील निर्बंधातच पार पाडले. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तसेच, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष अधिक आहे. यादिवशी देशभक्तीची गीत ऐकणं ही एक वेगळीच पर्वणी असते. या गाण्यांमुळे आपल्यात वेगळाच उत्साह संचारतो. त्यामुळे अशाच काही गाण्यांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही १५ ऑगस्टला बॉलिवूडची ही गाणी जरूर ऐका.

गाणं- संदेसे आते है!

चित्रपट – केसरी
गाणं- तेरी मिट्टी

अल्बम – ये मेरे वतन के लोगो

गाणं – भारत का रेहनेवाला हू
अल्बम – पुरब और पश्चिम

गाणं- ए वतन
चित्रपट – राझी

चित्रपट – नया दौर
गाणं- ये देश है मेरा

चित्रपट – उपकार
गाणं- मेरे देश की धरती

चित्रपट- सन ऑफ इंडिया
गाणं- नन्ना मुन्ना राही हू


अल्बम – प्रेम पुजारी
गाणं- वतन ताकद की