Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'द केरला स्टोरी' सिनेमातील अभिनेत्रीचे धक्कादायक विधान; काय आहे प्रकरण

‘द केरला स्टोरी’ सिनेमातील अभिनेत्रीचे धक्कादायक विधान; काय आहे प्रकरण

Subscribe

अनेक राज्यांनी द केरल स्टोरी या सिनेमावर बंदी घातली आहे तर, मध्य प्रदेश, हरियाणा यासारख्या राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे.

मुंबई | “माझ्या वडिलांना माझ्याविषयी खूपच काळजी वाटू लागली आहे”, असे धक्कादायक वक्तव्य ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता बिहानी (Actress Yogita Bihani) ही एका मुलाखतीत केले आहे. सध्या ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाची देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाला देशात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु, या सिनेमासंदर्भात देशात दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. हा सिनेमा प्रोपंगडा असल्याचे अनेकांचे मत आहे. या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता बिहानी एका मुलाखतीत धक्कादायक विधानामुळे चर्चेत आली आहे.

 

- Advertisement -

तसेच अनेक राज्यांनी द केरल स्टोरी या सिनेमावर बंदी घातली आहे तर, मध्य प्रदेश, हरियाणा यासारख्या राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. “माझ्या वडिलांना माझ्याविषयी खूपच काळजी वाटू लागली आहे. या सिनेमावरून जो वाद सुरू झाल्यानंतर त्यांना माझी चिंता वाढू लागली आहे. मी अनेकदा माझ्या वडिलांना सांगते की, तुम्ही काही काळजी करू नका. सगळे व्यवस्थित आहेत. या सिनेमासंदर्भात जो वाद होतो आहे, मी त्यांना सांगितले की,जास्त काळजी करू नका”, असे तिने म्हटले आहे.

 

- Advertisement -

जे घडले तेच सिनेमात मांडले

द केरला स्टोरी या सिनेमाचे दिग्दर्शित सुदिप्तो सेन यांनी केले आहे. यापूर्वी द केरला स्टोरी सिनेमातील अभिनेत्री अदा शर्माने केलेले विधान चर्चेत राहिली होते. यानंतर आता योगिता बिहानीच्या विधानाने तिच्या चाहात्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. योगिता बिहानींने द केरला स्टोरी काम करण्यापूर्वी अनेक सिनेमाक काम केले आहे. योगिता मोठा चाहातावर्गी ही आहे. परंतु, द केरला स्टोरीने योगिता बिहानीला वेगळी ओळख मिळाली आहे. या मुलाखतीदरम्यान योगिता बिहानी म्हटले की, “आम्ही खूप प्रामाणिकपणे सिनेमात काम केले आहे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आमचा तसा विचारही नाही. या सिनेमात आम्ही जे घडले आहे. तेच सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”

 

- Advertisment -