घरमनोरंजनआदित्य रॉय आणि अनन्या पांडेचा Vacation फोटो व्हायरल

आदित्य रॉय आणि अनन्या पांडेचा Vacation फोटो व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील केलं जातं. मात्र, अद्याप या दोघांनी आपल्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. दरम्यान, अशातच आदित्य आणि अनन्या सध्या एकमेकांसोबत वेकेशनवर गेले आहेत. नुकताच यादरम्यानचा एक फोटो समोर आला आहे.

आदित्य रॉय आणि अनन्या पांडेचा फोटो व्हायरल

Aditya Roy Kapur की आंखों में खोईं Ananya Panday, फिर वायरल हुई कपल की वेकेशन फोटो

- Advertisement -

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आदित्य आणि अनन्याचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये हे दोघेही एकमेकांना हग करताना दिसत होते. ज्यावरुन हे दोघे नक्कीच रिलेशनशिपमध्ये असल्याचं सिद्ध झालं होतं. दरम्यान, अशातच त्यांच्या आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ते एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत असून एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत. त्यांचा हा सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यांच्या फोटोवर अनेक कमेंट्स देखील करताना दिसत आहेत.

या चित्रपटात दिसणार अनन्या

Aditya Roy Kapur reveals his wedding plans amid dating rumours with Ananya Panday | Entertainment News,The Indian Express

- Advertisement -

अनन्या सध्या दिल्लीत तिच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करत आहे. ती लवकरच आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीमगर्ल 2’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धांत चतुर्वेदीबरोबर ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात झळकणार आहे.


हेही वाचा :

महेश बाबूच्या मुलीने जाहिरातीतून मिळालेले 1 कोटी केले दान; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -