Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन Happy birthday kangana : 'मणिकर्णिका'पासून 'क्वीन'पर्यंत 'हे' आहेत कंगनाचे गाजलेले चित्रपट

Happy birthday kangana : ‘मणिकर्णिका’पासून ‘क्वीन’पर्यंत ‘हे’ आहेत कंगनाचे गाजलेले चित्रपट

Subscribe

आज बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौतचा 36 वा वाढदिवस आहे. 23 मार्च 1987 साली कंगनाचा जम्मू काश्मिरमध्ये जन्म झाला होता. कंगनाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कंगनाने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या गँगस्टर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात कंगनाने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी कंगनाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर हळूहळू अनेक चित्रपटामध्ये उत्तम अभिनय करत बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली. आज कंगना केवळ उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर एक निर्माती देखील आहे.

कंगनाचे सुपरहिट चित्रपट

2006 पासून आपल्या उत्तम अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कंगनाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

  • मणिकर्णिका
- Advertisement -

How And Why Manikarnika Become Jhansi Ki Rani Laxmi Bai , Read Story Here

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात कंगनाने झाशीच्या राणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

  • तनु वेड्स मनु रिटर्न्स
- Advertisement -

तनु वेड्स मनु रिटर्न्स' पति-पत्नी की प्रेम कहानी हैः कंगना रनोट - tanu weds  manu returns is a husband wife love story kangana ranaut - AajTak

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ चित्रपटात कंगनाने मुख्य भूमिका साकारली असून कंगनासोबत आर माधवन देखील मुख्य भूमिकेत होते.

  • क्वीन

Queen (2023) - Movie | Reviews, Cast & Release Date - BookMyShow

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ चित्रपटामुळे कंगनाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

  • शूट आउट अॅट वडाला

Kangana Ranaut plays John Abraham's love interest in Shootout At Wadala |  शूटआउट... में कंगना-जॉन करेंगे हॉट लव - Hindi Filmibeat

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शूट आउट अॅट वडाला’ वडालामध्ये कंगनाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

  • गँगस्टर

Watch Gangster A Love Story | Prime Video

2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ चित्रपटामध्ये कंगनाने मुख्य भूमिका साकारली होती. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

 


हेही वाचा :

खलिस्तानवरून कंगना रनौत आणि दिलजीत दोसांझलामध्ये सुरू झाले सोशल मीडिया वॉर

- Advertisment -