घरमनोरंजनमुकेश आणि महेश भट्ट यांच्या व्यावसायिक दूरव्याबद्दल इम्रान हशमीने केला खुलासा म्हणाला...

मुकेश आणि महेश भट्ट यांच्या व्यावसायिक दूरव्याबद्दल इम्रान हशमीने केला खुलासा म्हणाला…

Subscribe

केश भट्ट यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी पुढे कंपनी त्यांची मुले सभाळणार असल्याचे देखील घोषित केले आहे. दोघाही भट्ट भावंडान कडून अद्याप काही अधिकृतपणे याबतीत बोलण्यात आले नाहीये .

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी याने आपल्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात भट्ट बंधु यांच्या विशेश फिल्म्स अंतर्गत केली होती. दोघी भट्ट भावंडांनी अनेक प्रसिद्ध चेहरे बॉलीवूडला दिले आहे. इम्रान हशमीने अनेक सुपरहिट चित्रपटात महेश आणि मुकेश भट्ट यांच्या सोबत काम केलं आहे. पण सध्या भट्ट बंधूनी  काही कारणांमुळे त्यांचा रस्ता बदलला आहे. काही महिन्यांपूर्वी कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये एकत्र काम करत नसल्याची माहिती मिळाली होती. नुकतच इम्रान हशमी याने याबाबत एका मुलखाती दरम्यान खुलासा केला आहे. दोघांमध्ये त्यांच्या प्रोफेशनल कामासंदर्भात दुरावा आल्याचे इम्रानने संगितले आहे. तसेच दोघेही त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात अजूनही एकत्र परिवारासारखे राहतात. इम्रान पुढे म्हणाला की,” माझी अशी इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावे. त्यांनी माला सगीतले आहे की तुला आमच्या दुराव्या मधील संपूर्ण कारण माहिती नाही. पण असे बोलले जाते सगळ्या चांगल्या गोष्टी एक दिवस संपतातच. समीकरणे बदलतात. कोणतीही गोष्टी कायम स्वरुपातली नसते. आणि मी त्यांच्यात काय चालले आहे याच्याबद्दल काही माहित नसताना हे बोलतं आहे,” असं इमरान म्हणाला. माझे दोघांशी अत्यंत चांगले संबंध असून मी दोघांशी बोलतो तसेच मुकेश भट्ट यांनी माला मुंबई सागा चित्रपटा करिता शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

एडिटोरियल कंसल्टेंट भट्ट बंधुच्या वेगळे होण्याचे कारण ?

- Advertisement -

मुलाखती दरम्यान इम्रानने दोघांच्या वेगळे होण्याचे कारण ‘एडिटोरियल कंसल्टेंट’ आहे असे बोलले जात आहे. तसेच त्यांना याची काहीच कल्पना नाही की हा शब्द कुठून आला आहे. पण आम्ही एकत्र परिवार आहोत. लॉकडाउन दमयान मी अनेकदा महेश भट्ट यांच्याशी संपर्क साधला होता तसेच अनेकदा आमचे फोन वर बोलणे झाले आहे. ते माझ्यासाठी फक्त फिल्ममेकरच नाही तर एक बुद्धीमान व्यक्ति आहे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केल आहे.
असे बोलण्यात येत आहे की दोघेही भट्ट बंधु व्यावसायिकदृष्ट्या वेगळे झाले आहेत. दोघांनी ‘विशेष फिल्म्स’ अंतर्गत अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल आहे. पण जानेवारी मध्ये कंपनीचे संस्थापक मुकेश भट्ट यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी पुढे कंपनी त्यांची मुले सांभाळणार असल्याचे देखील घोषित केले आहे. दोघाही भट्ट भावंडान कडून याबाबत अद्याप काही अधिकृतपणे याबतीत बोलण्यात आले नाहीये .


हे हि वाचा –

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -