Thursday, June 17, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन मधुर भंडारकर बनवणार मेहुल चॉक्सीवर सिनेमा? ट्विट करून दिली माहिती

मधुर भंडारकर बनवणार मेहुल चॉक्सीवर सिनेमा? ट्विट करून दिली माहिती

मे महिन्यात तो अॅटीगुआ मधून फरार झालयांनातर डोमिनिका मध्ये सापडला होता. मेहुला याला भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Related Story

- Advertisement -

पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज थकवून भारत सोडून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सी सध्या कॅरिबाई देशमध्ये डेमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. मे महिन्यात तो अॅटीगुआ मधून फरार झालयांनातर डोमिनिका मध्ये सापडला होता. मेहुला याला भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि अशातच मेहुल चोक्सी गर्लफ्रेंड बारबरा जरबिका हिने मेहुलवर गंभीर आरोप लावले आहेत.मेहुल चोक्सीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने जमीनसाठी अर्ज दाखल केला आहे.
संपूर्ण घटनेच्या माहितीचा आढावा घेत बॉलिवूड फिल्ममेकर मधुर भांडारकर यांनी ट्विटरवर एक मजेशीर ट्विट करत लिहले आहे की या दोघांवर छोटी वेब सिरिज किंवा सिनेमा बनायला हवा. ” नेटकर्‍यांच्या याला संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

कोण आहे मेहुल चोक्सी
- Advertisement -

हिऱ्याचा व्यापार करणाऱ्या मेहुल चॉक्सीने पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँकला चुना लावला आहे. नीरव मोदीसोबत मिळून फेब्रुवारी २०१८ मध्ये १४०० कोटींचा घोटाळा करुन फरार झाला होता. तर मेहुल चोक्सीने आपली संपत्ती गहाण ठेवून एसबीआयचे कर्ज घेतले होते. ४०५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते जे तो फेडण्यास असमर्थ ठरला.


हे हि वाचा – केदारनाथच्या सेटवर ड्रग्स घ्यायचे सारा-सुशांत ?, ‘या’अभिनेत्याने केला खुलासा

- Advertisement -