मनोरंजन

मनोरंजन

अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’च्या तुलनेत मराठी ‘वेड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा बहुचर्चित कुत्ते चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी पासूनच हा चित्रपट चर्चेत होता. परंतु प्रदर्शनानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर...

RRR ने दाखवला पुन्हा एकदा जलवा; ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचा सध्या जगभरात डंका पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ पुरस्कार पटकावला....

“अहो पाव्हनं …” लावणीच्या निमित्ताने मेघा घाडगे, संजय खापरे एकत्र

"अहो पाव्हनं ..." तुमच्यासाठी असे शब्द असलेल्या, नजाकतदार लावणीचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकनं आणला आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या नव्या, अस्सल लावणीचा...

मी पूर्ण कपड्यांत…; उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. तिच्या कपड्यांवरून अनेकांनी तिला टार्गेट केले. सोशल मीडियावरचं नाही तर राज्याच्या राजकारणात आता...
- Advertisement -

परदेशात ‘पठाण’च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; पहिल्या दिवशीच होणार करोडोंची कमाई

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून...

चित्रा वाघ यांच्यामुळे माझ्यावर हल्ला होऊ शकतो; उर्फी जावेदची महिला आयोगाकडे तक्रार

अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर घेतलेल्या आक्षेपामुळे...

Video : बाई मी पतंग उडवित होते; अमृता फडणवीसांनी लुटला पतंगबाजीचा आनंद

मकरसंक्रांत म्हटलं की, आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जातं. लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत सर्वजण पतंग उडवण्यासाठी मकर संक्रांतीची वाट पाहत असतात. या पतंग उडवण्याचा आनंद...

अमेरिकेची आर बोनी ग्रॅबिएल ठरली ‘मिस युनिव्हर्स 2022’ ची विजेती

अमेरिकेच्या आर बोनी ग्रॅबिएल हिने यंदाचा मिस युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला आहे. 15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे यंदाच्या 71 व्या मिस युनिव्हर्स...
- Advertisement -

लोक माझे फोटो काढतात… पोलिसांत जबाब नोंदवताना उर्फीचा माध्यमांवर ठपका

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. उर्फी सार्वजनिक ठिकाणीही अतिशय तोकड्या कपड्यात फिरते. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

येत्या २६ जानेवारीला ‘पिकोलो’ चित्रपट सर्वत्र होणार प्रदर्शित

जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘पिकोलो’ हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला...

मी आई झाल्यापासून माझे शरीर….आलियाने सांगितला अनुभव

आलिया भट्ट सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. एप्रिल 2022 मध्ये आलियाचं रणबीर कपूरसोबत लग्न झालं. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच आलिया आई होणार...

राखीसोबतच्या लग्नाला आदिलने दिली कबुली

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 7 महिन्यांपूर्वी राखीने आदिलसोबत लग्न केलं परंतु या लग्नाचा खुलासा तिने नुकताच केला आहे. मात्र,...
- Advertisement -

दुबईतील बुर्ज खलिफावर दाखवला जाणार ‘पठाण’चा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून...

‘बांबू’चा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव सांगणाऱ्या 'बांबू' चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला....

‘डाक’ मराठी भयपटाचे चित्रीकरण पूर्ण

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले सिनेमे बनत असतात. याहीपेक्षा काळानुरुप बदल करत नावीन्याच्या ध्यासानं मराठी सिनेमांची निर्मिती केली जाणं हा एक मराठी सिनेमांचा...
- Advertisement -