मनोरंजन

मनोरंजन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला आणखी एक झटका; 14 वर्षानंतर ‘या’ व्यक्तीने सोडली मालिका

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मागील 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाशी प्रेक्षकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. मालिकेतील...

चित्राजी, संजय आठवतोय का? उर्फी थेट वाघांना भिडली

मुंबई - प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. उर्फीच्या अतरंगी कपड्यांवरून चित्रा वाघ...

ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन काळाच्या पडद्याआड

कोलकाता - ऑ रविंद्र संगीत गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुमित्रा सेन यांचं आज निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाच्या विकाराने...

2023 मध्ये देखील मायथॉलॉजीवर आधारित ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

भारतीय चित्रपटांमध्ये विविध विषयांव्यतिरिक्त मायथॉलॉजीवर आधारित चित्रपट बनवण्यास निर्माते नेहमीच प्राधान्य देतात. अशा चित्रपटांमध्ये आपला धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या खास संबंध जोडलेला असतो....
- Advertisement -

Video : मुसलमान भारताला हिंदुस्थान का म्हणतात? शरद पोंक्षेंचा तो व्हिडीओ व्हायरल

Sharad Ponkshe | मुंबई - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ अवतरणार

बालकवींची 'फुलराणी' म्हणजे नितांतसुंदर काव्य… महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या या फुलराणीने फुलवल्या. त्यामुळेच मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता असणं साहजिकच होतं. चित्रपटात...

आपल्या लेकी-बाळींच्या समोर असे आदर्श… चित्रा वाघ उर्फीवर पुन्हा संतापल्या

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी...

काळ्या पैठणी ड्रेसमध्ये पूजाचा ट्रेडिशनल लूक

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या गोड हास्याने आणि निखळ सौंदर्यामुळे ओळखली जाते. पूजा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वारंवार पूजा तिचे सुंदर फोटो आणि...
- Advertisement -

सलमानला भेटण्यासाठी चाहत्याने सायकलवरून केलं 1100 किमी अंतर पार

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानचे करोडो चाहते आहेत. चाहते त्याची एक छलक पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सलमानने त्याचा 57 वा वाढदिवस...

सर्वांनी प्रार्थना करा… ऋषभ पंतसाठी उर्वशीच्या आईची सोशल मीडियावर पोस्ट

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या गाडीला शुक्रवारी पहाटे मोठा अपघात झाला. रुरकी येथे ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंतच्या डोक्याला,...

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

‘द लेजंड ऑफ भगत सिंह’, ‘दामिनी’, ‘घायल’ आणि ‘खाकी’ यांसारच्या थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी 9 वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शन करणार आहेत. नुकत्याच काही...

तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायचंय… चित्रा वाघ यांना उर्फीचे ‘त्या’ घटनेवरून प्रत्युत्तर

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी...
- Advertisement -

उर्फी जावेद जिथे भेटेल तिथे तिचे थोबाड रंगवेल; चित्रा वाघ भडकल्या, अजून काय म्हणाल्या…

नाशिक : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सध्या शाब्दीक युध्द सुरू असून सोमवारी नाशिक दौर्‍यावर असलेल्या चित्रा वाघ...

अरुंधतीच्या गालावर पडणारी खळी नाही तर गाठ

मराठी टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मधील अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. मधुराणीने नुकतीच...

समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अलीकडे तिच्या नव्या चित्रपटांमुळे तसेच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी समंथाचा 'यशोदा' चित्रपट प्रदर्शित झाला होता....
- Advertisement -