मनोरंजन

मनोरंजन

Madhuri Dixitचं OTT वर पदार्पण! ‘या’ वेब सिरीजमध्ये करणार काम

सध्या बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मकडे (OTT) वळत आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen)  रवीन टंडन  (ravina Tandan)  यांनी ओटीटीवर हजेरी लावली आहे. आता...

Nawazuddin Siddiqui House: नवाजुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत आलिशान बंगला, ३ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)  असा अभिनेता आहे जो सतत त्याच्या उत्तम सिनेमा आणि त्यातील भूमिकांमुळे चर्चेत असतो. नवाजुद्दीन पुन्हा एकदा चर्चेत आला...

Shweta Tiwari Controversy: ‘ब्रा आणि भगवान’ कमेंटमुळे श्वेता तिवारी विरोधात FIR दाखल, श्वेता म्हणते…

बिग बॉस 4 विजेती आणि टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीच्या 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहा हैं' या वादग्रस्त  वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला...

नाय वरण भात लोन्चा सिनेमाच्या वादावरुन Mahesh Manjrekar यांच्या विरोधात विशेष पोक्सो कोर्टात तक्रार

'नाय वरण भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' या सिनेमातील आक्षेपार्ह सीन्समुळे मागच्या काही दिवसांपासून चांगलाच वादंग निर्माण झाला होता. (Nay Varan Bhat Loncha kon...
- Advertisement -

Juhi Chawla : अभिनेत्री जुही चावलाला 5G प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा

संपूर्ण देशात 5G ही सेवा सुरु झाली तर त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होणार असल्याचा दावा करणारी याचिका केल्याप्रकरणी अभिनेत्री जुही चावलाला दिल्ली न्यायालयाकडून दिलासा देण्यात...

Bollywood : अभिनेत्री भाग्यश्रीची मुलगी अवंतिकाचे वेबसीरिज ‘मिथ्या’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण

बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया' या सिनेमातून जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. या अभिनेत्रीला आजही त्या सिनेमासाठी ओळखले जाते. आता याच अभिनेत्रीची...

Lata Mangeshkar Health Update: दिलासादायक! लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, प्रार्थनेसाठी कुटुंबियांनी मानले आभार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar)  यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital)  दाखल करण्यात आले. लता दीदींच्या वयामुळे त्यांच्यावर...

‘ब्रा साईज आणि भगवान’ Shweta Tiwari चे वादग्रस्त वक्तव्य, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या (Shweta Tiwari ) 'मेरे ब्रा का साइज भगवान ले रहा है' या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून मध्यप्रदेशच्या...
- Advertisement -
00:04:37

डबिंगसाठी रिजेक्शन ते सुपरहिट पुष्पा पर्यंतचा श्रेयसचा सुपरहिट होण्याचा प्रवास

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने अनेक सुपरहिट सिनेमा तसेच मालिकेत काम केलंय. हिंदी सिनेमासह त्याने मराठीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ पाडली. सध्या सगळीकडे अल्लू अर्जुनचा...

Daler Mehandi In Metaverse: दलेर मेहंदीने रचला इतिहास! मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक

सध्या व्हर्च्युअल जगाची क्रेझ प्रचंड वाढत आहे. भारताने नुकताच 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला. या दिवशी भारतातील पहिली मेटावर्स कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली...

Mouni Roy Wedding First Photo: अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नबंधनात, दाक्षिणात्य पद्धतीने पार पडला सोहळा

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy ) तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसह (sooraj nambiar)  लग्नबंधनात अडकली. (Mouni Roy suraj Nambiar got married)  मौनी आणि सूरज यांच्या...

Lata Mangeshkar लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून अयोध्येत पूजाअर्चा, होम हवन

सर्वाच्या लाडक्या गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) या गेल्या महिनाभरापासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital)  आहेत. लता दीदींची प्रकृती...
- Advertisement -

Mouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy ) काही तासात लग्नबंधनात अडकणार आहे. मौनी आणि तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियार (sooraj nambiar ) 27 जानेवारीला लग्न...

Nirbhaya Squad: रोहित शेट्टीचा मुंबई पोलीसांच्या निर्भया स्क्वॉडसाठी स्पेशल व्हिडीओ, एकदा नक्की पाहा

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आपल्या जबरदस्त अँक्शन सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. रोहित शेट्टी सिनेमात अँक्शनसोबतच एक सामाजिक संदेश देखील देत असतो....

Video: ‘मेरी ब्रा का साइज…’ Shweta Tiwari बोल्ड कमेंटमुळे चर्चेत, वेबसिरीज प्रमोशनमध्ये वादग्रस्त वक्तव्य

हिंदी टेलिव्हिजन आणि बिग बॉस 4 ची (Bigg Boss 4) विजेती श्वेता तिवारी ( Shweta Tiwari ) तिच्या हॉट फोटोशूटमुळे सतत चर्चेत असतेच मात्र...
- Advertisement -