घरमनोरंजनसनीचा 'हा' व्हीडीओ होतोय व्हायरल!

सनीचा ‘हा’ व्हीडीओ होतोय व्हायरल!

Subscribe

सनी लिओनीचा सोशलमिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. यात सनीचा पुन्हा एकदा वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. या व्हीडीओत सनी एका पंजाबी गाण्यावर डान्स करतेय.

सनी लिओनी सध्या चर्चेत आहे ते तीच्या ‘करणजीत कौर- २- द अनटायल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजमुळे. या वेबसिरीजच्या नावावरून अनके चर्चा झाल्या होत्या. सध्या सनी कौर- २ या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच सनीचा एक व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओत सनी एका पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसत आहे.

हा व्हीडीओ एका विमानतळावरचा आहे. सनीचा हा भांगडा सोशलमिडीयावर सध्या चांगलाच गाजत आहे. हा व्हीडीओ मुबई विमानतळावरचा आहे. विमानतळावर सनीने व तिच्या टीमने ‘बोलो तारा रा रा’ या या पंजाबी गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हीडीओ सनीने आपल्या सोशलमिडीया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हीडीओ शेअर करताना सनीने, ‘मी आणि माझी टीम कोणताही वेडेपणा करू शकतो’, असं लिहीलं आहे.

 

View this post on Instagram

 

Yes we are silly!! @sunnyrajani @pearlmediaco @yusuf_911 @jeetihairtstylist Cameron and @tomasmoucka

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

- Advertisement -

 नुकताच सनी लिओनीच्या ‘करणजीत कौर- २- द अनटायल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या वेबसिरीजच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाची प्रतिक्षा सनीच्या चाहत्यांना आहे. दुसऱ्या भागाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सनीच्या ‘करणजीत कौर- २- द अनटायल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजचा दुसरा भाग १८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -