घरमनोरंजनबिकनीवर सायकलिंग करणाऱ्या कृष्णा श्रॉफचे सोशल मीडियावर वादळ

बिकनीवर सायकलिंग करणाऱ्या कृष्णा श्रॉफचे सोशल मीडियावर वादळ

Subscribe

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ आपल्या हॉट फिटनेस व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे. यामुळे कृष्णा श्रॉफ आपले अनेक हटके व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून ती आपले एब्ज आणि टॅटू फ्लॉट करताना दिसतेय. कृष्णाने नुकतचं बिकिनी वेअर करत साकलिंग करतानाचा एका व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर नवं वादळ आणले आहे. कृष्णाचा हा सायलिंग करतानाचा हॉट व्हिडिओ सध्या तुफान गाजतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

- Advertisement -

दरम्यान कृष्णाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही नवनवीन व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहे.
कृष्णाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती बिकिनी परिधान करून कार्डिओचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. 27 वर्षीय कृष्णा बिकिनीवर आता सायलिंक करताना दिसतेय. तिच्या या सायलिंग करतानाचा व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दर्शवल्याने मोठ्या प्रमाणात तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. टायगरची बहीण कृष्णाचा चाहत्यांना आपला बिकिनी अवतार दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. बर्‍याचदा ती बिकिनीवरील फोटो पोस्ट करत चाहत्यांचा ह्रदयाचे ठोके वाढवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)


काही दिवसांपूर्वी कृष्णा श्रॉफने काही फोटो शेअर केले होते, त्यामध्ये ती आपले वडील अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह पूलमध्ये आनंद घेताना दिसली होती. यादरम्यान, कृष्णाला बिकिनीवरील फोटोसमुळे युजर्स बरेच ट्रोल देखील करत आहेत. परंतु या ट्रोलिंगचा कृष्णाला काही फरक पडत नाही.


 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -