घरमनोरंजनस्टेडियममध्ये सारासोबत दिसलेला 'तो' तरुण नक्की कोण?

स्टेडियममध्ये सारासोबत दिसलेला ‘तो’ तरुण नक्की कोण?

Subscribe

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रविवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी शानदार सामना पाहायला मिळाला. ज्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही टीममध्ये तगडा सामना पाहायल मिळाला. मुंबई इंडियन्सने या सामान्यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सला 5 विकेटने हरवलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण झाले. यावेळी हा सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील उपस्थित होती. स्टेडियममध्ये सारा सोबत एक तरुण देखील दिसून आला जो साराच्या बाजूला बसला होता. सध्या सारा आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तो तरुण नक्की कोण असा प्रश्न विचारू लागले आहेत.

साराच्या बाजूला बसलेला ‘तो’ तरुण नक्की कोण?

वानखेडे स्टेडियममध्ये रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही टीममध्ये तगडा सामना पाहायल मिळाला. ज्यात मुंबई इंडियन्सने या सामान्यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सला 5 विकेटने हरवलं. हा सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकरची लेक सारा देखील आली होती. यावेळी सारासोबत एक तरुण देखील दिसून आला ज्याच्यासोबतचे साराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, अद्याप तो तरुण नक्की कोण आहे हे समोर आलं नाही. परंतु तो साराचा खूप जवळचा मित्र असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

प्रेग्नेंट सना खानला पतीने भर पार्टीतून नेलं ओढून; नेटकऱ्यांचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -