Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन world siblings day: सिनेसृष्टीतील भाऊ-बहिणीचे खास नाते

world siblings day: सिनेसृष्टीतील भाऊ-बहिणीचे खास नाते

सोशल मीडिया वरील कोणत्याही प्रकारच्या आरोपांना ते सडेतोडपणे उत्तर देतात. आणि एकमेकांना आधार देतात.

Related Story

- Advertisement -

बहीण भावंडाच नात म्हणजे ‘तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी काहीशी परिस्थिती घरो घरी पहायला मिळते. भांडण-तंटा,थट्टा-मस्करी हे रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाते. पण जर दोघांपैकी कधी कोणालाही दुखल-खुपल काही संकट आल तर सर्वात आधी धाव घेणारा व्यक्ती  जर कोणी असेल तर भावंड. आई वडीलान नंतर भावंडच एकमेकांना साथ देतात. आणि आज जागतिक भावंड दिन आहे. आणि याच निमित्ताने तुम्हाला सिनेसृष्टीतील बहीण भावंडाची जोडी दाखवणार आहोत. ज्यांचं एकमेकांशी अगदी घट्ट नात आहे.

अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघेही फाईटर आहेत. सोशल मीडिया वरील कोणत्याही प्रकारच्या आरोपांना ते सडेतोडपणे उत्तर देतात. आणि एकमेकांना आधार देतात.

- Advertisement -

अभिनेत्री कृति सेनन च्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनेत्री नूपुर सेनन ने देखील आपले विशिष्ठ स्थान बॉलीवूड मध्ये निर्माण केलय.

- Advertisement -

सलमान खान आणि त्याच्या भवंडाविषयी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. कोणताही सण- उत्सव ते एकत्रित रित्या साजरे करतांना  दिसतात. यावरूनच त्यांचं फॅमिली गोल दिसून येत.

एका मुलाखती दरम्यान शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी दोघींनी  लहानपनी च्या गोष्टी शेअर केल्या होत्या. तेव्हा त्या दोघांची एकमेकांशी भारी खुन्नस होती असे संगितले होते. पण आता मोठे झाल्यावर आम्ही बहिणी पासून खूप चांगल्या मैत्रिणी झालो आहोत असे काबुल केले.

मलायका अरोरा आणि अमृता अरोरा हे नेहमी सोशल मीडिया वर आपल्या पोस्ट द्वारे एकमेकांसोबत असलेले घट्ट नाते शेअर करतांना दिसतात.


हे हि वाचा – हिंदी बोलण्यास विरोध केलेल्या व्हायरल व्हिडिओ बाबत ए आर रेहमान यांनी केला खुलासा

- Advertisement -