घरमनोरंजनYear End : 2022 मध्ये सुपरहिट ठरले बॉलिवूडमधील 'हे' चित्रपट

Year End : 2022 मध्ये सुपरहिट ठरले बॉलिवूडमधील ‘हे’ चित्रपट

Subscribe

2022 बॉलिवूड चित्रपटांसाठी फारसे चांगले गेले नाही. यंदा काही चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. चित्रपटांना सोशल मीडियावप ट्रोल करण्यात आलं. यामुळे कोट्यावधींचा खर्च केलेले चित्रपट देखील फ्लॉप झाले. या काळात फक्त बॉलिवूडमधील काही मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यामध्ये आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’पासून विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मिर फाईल्स’चा समावेश आहे.

2022 मध्ये सुपरहिट ठरले बॉलिवूडमधील ‘हे’ चित्रपट

- Advertisement -

गंगूबाई काठियावाडी

Gangubai Kathiawadi Biography: जानिए कौन हैं लाल बिंदी वाली माफिया क्वीन  गंगूबाई काठियावाड़ी - who was mafia queen gangubai kathiawadi - Navbharat  Times
संजय लीला भंसाळीच्या या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुऱ्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या गंगूबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाने 150 कोटींचा आकडा पार केला होता.

- Advertisement -

द काश्मिर फाईल्स

कश्मीरी पंडितों के दर्द का दस्तावेज है 'द कश्मीर फाइल्स' | कबूतर बाबादिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटावर अनेकांनी टिका केली. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटी कमावले. या चित्रपटात काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवण्यात आला होता.

भूल भुलैया 2

Bhool Bhulaiyaa2 review | भूल भुलैया 2 फिल्म समीक्षा: मनोरंजन का वादा  निभाती है कार्तिक और कियारा की फिल्मअभिनेता कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटाने 185 कोटींचा आकडापार केला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली.

ब्रह्मास्त्र

Brahmastra Release: एक साथ करीब 9000 स्क्रीन्स पर रिलीज हुई ब्रह्मास्त्र  क्या बॉक्स ऑफिस पर मचा पाएगी धमाल - Brahmastra released on 9000 screens  will be able to show its amazing at दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या या चित्रपटाने 257 कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. आगामी काळात या चित्रपटाचे आणखी दोन भाग प्रदर्शित होणार आहेत.

दृश्यम 2

Drishyam 2 Box Office Collection: रोके नहीं रुक रही अजय देवगन की फिल्म दृश्यम  2 की कमाई, यहां जानिए अब तक का टोटल कलेक्शन | Zee Business Hindiनुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने 230 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.


हेही वाचा :

2022 मध्ये ‘या’ कलाकारांना लाभलं आई-बाबा होण्याचं भाग्य

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -