फिचर्ससारांश

सारांश

सावित्रीबाईंच्या समग्र साहित्याचा परिचय !

-प्रदीप जाधव भारतातील आद्य शिक्षिका स्त्री शिक्षणाची जननी म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव आदराने, सन्मानाने घेतलं जातं. त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदर्श आणि...

स्त्रियांच्या बंडखोर जाणिवा!

-प्रवीण घोडेस्वार मराठी साहित्यातल्या ख्यातनाम लेखिका आणि संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांचं ‘जाणिवा जाग्या होताना’ हे पुस्तक पुण्याच्या सुरेश एजन्सीने मे २०१५ मध्ये प्रसिद्ध...

पुस्तकं मस्तकं घडवतात…

-संदीप वाकचौरे भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे येथे नुकताच सर्वात मोठा पुस्तक महोत्सव संपन्न झाला. पुस्तक प्रदर्शनाला साडेचार लाख लोकांनी भेट दिली आणि...

पसायदान विश्वशांतीचे आद्यसुक्त!

-डॉ. अशोक लिंबेकर संत ज्ञानेश्वर आणि त्यांची अक्षय अशी साहित्यनिर्मिती म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणातील अमृताचे, चिरंतन चैतन्याचे झाड. तेराव्या शतकात हे झाड फुलले, बहरले आणि...
- Advertisement -

शेअर मार्केट फुगले, तरी तुम्ही फुगू नका!

-राम डावरे प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार चार्ली मंगर यांचे २८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी वयाच्या ९९व्या वर्षी निधन झाले. गुंतवणूक क्षेत्रातील वॉरन बफेट आणि चार्ली...

२०२४ विदाऊट विकल्प… करेक्ट संकल्प…

-अमोल जगताप चला.. उद्यापासून पुन्हा नवीन वर्ष सुरू होतंय ( पुन्हा म्हणजे.. मागचंही वर्ष कधी नवीनच होतं की!) आता पुन्हा नवीन कॅलेंडर.. (पुन्हा म्हणजे.....

नवीन वर्षाच्या पोटात दडलंय काय?

-हेमंत भोसले एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक शक्य : येत्या फेब्रुवारीच्या पंधरवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास एप्रिल अखेरपर्यंत निवडणूक झालेली असेल. या...

पडद्यावरच्या सिनेसंभ्रमाचं ‘ओटीटी’ वर्ष

- संजय सोनवणे वर्ष २०२३च्या अखेरीस शाहरुखनं ‘डंकी’तून डंका वाजवला, ‘डंकी’चं कथानक राजकुमार हिरानीचं. मुन्नाभाई, थ्री इडियट्सचं अफलातून टेकिंग ‘डंकी’त नव्हतं, मात्र कथानकातल्या वेगळेपणामुळे ‘डंकी’...
- Advertisement -

२०२३ने ‘बाईपण भारी देवा’ दाखवून दिलं!

वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात ओपनिंगलाच परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाने बाजी मारली. डार्क ह्युमरचं उत्तम उदाहरण म्हणजे वाळवी! सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि...

भारतीय महिला क्रिकेटला सुगीचे दिवस

-शरद कद्रेकर गेल्या मोसमात महिलांची पहिलीवहिली क्रिकेट लीग (WPL) मुंबईतच पार पडली. प्रेक्षकांचा खासकरून महिलांचा छान उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय नामवंत महिला क्रिकेटपटूसहित इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,...

चर्चेतील मंत्री

-मनोज जोशी लहानपणी पत्ते खेळताना पानांची ओळख तशी कमीच असते... बदाम, चौकट, किलवर, इस्पिक... त्यामुळे रंग हेच एकमेव माध्यम खेळ रंगवण्यासाठी असतो. म्हणजे किलवर...

उपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा!

-माया देशपांडे डॉ. उषा रामवाणी-गायकवाड यांचे ‘निर्वासित’ हे आत्मकथन म्हणजे सिंधी समाजातील एका स्त्रीच्या संघर्षमय जीवनाची कहाणी आहे. वाचकांशी स्वतःच्या आयुष्याबाबत केलेलं हितगुज आहे. वाचकांशी...
- Advertisement -

भावनिक छळाचे बळी!

-मीनाक्षी जगदाळे एखाद्याला मारणे, शारीरिक इजा पोहचवणे, एखाद्याची आर्थिक फसवणूक करणे, कोणाचे मानसिक खच्चीकरण करणे, टोमणे मारणे, टोचून बोलणे यालाच अत्याचार म्हणत नाहीत. आजकाल प्रकर्षाने...

राजकारणातील प्रतिभावंत युगपुरुष

-प्रदीप पाटील ‘गुड गव्हर्नन्स’ अथवा ‘सुशासन’ हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक देदीप्यमान वारसा. स्वतंत्र भारतामध्ये प्रथमच प्रशासकीय आणि राजकीय संस्कृतीमध्ये सुशासनाचा अंतर्भाव यशस्वीपणे कोणी केला...

अभ्यासाचा बोजा कमी करण्याचा उपाय!

-अर्जुन तळपाडे बदलत्या परिस्थितीत आपलं अस्तित्व टिकवून ठेवताना स्पर्धा करणे हा मानवी स्वभाव आहे. बदलते तंत्रज्ञान, नवनवीन शोध आणि त्यामुळे वाढलेलं आयुर्मान, बदललेली जीवनशैली,...
- Advertisement -