घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार १० फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : शनिवार १० फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – पैशाची गरज पूर्ण होईल. कामाच्या वेळेत इतरांच्या चौकशी करण्यात वेळ घालवू नका. महत्त्वाचा दिवस राहील.

वृषभ – मनावरील दडपण दूर होईल. आळस केल्यास संधी हुकेल. तडजोड करण्याने फायदा होईल.

- Advertisement -

मिथुन – स्पष्ट बोलणे दुसर्‍यांना त्रास ठरेल. वाहन जपून चालवा. कोर्ट केसमध्ये दगदग व धावपळ होईल.

कर्क – जुने संबंध सुधारतील. व्यवसायात सुधारणा करता येईल. पाहुण्यांचे स्वागत चांगल्याप्रकारे कराल.

- Advertisement -

सिंह – काम करण्याचा उत्साह वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. जागेचा प्रश्न सुटेल.

कन्या – मित्राला मदत करण्याची संधी मिळेल. जुना वाद मिटवण्याची वेळ येईल. फायदा होईल. यश मिळेल.

तूळ – कामात थकवा आला तरी उत्साह टिकेल. मोठी खरेदी कराल. महत्त्वाचा निर्णय सावधपणे घ्या. वस्तू सांभाळा.

वृश्चिक – जीवनाला मिळालेले वळण आनंद देणारे असेल. उत्साह वाढेल. काम करण्यास गती मिळेल.

धनु – घरातून विरोध होईल. रागाने समस्या वाढेल. शांततेतून मार्ग काढा. कायदा महत्त्वाचा असतो हे पाहा.

मकर – मुलांच्या सुखाने भारावून जाल. गुंतवणूक वाढेल. प्रवास संभवतो. नीवन संबंध जुळतील.

कुंभ – घरात क्षुल्लक तणाव संभवतो. संयमी राहून मार्ग निघेल. काम करण्यासाठी नियोजन करावे लागेल.

मीन ः- संकटातून नवा मार्ग मिळेल. खर्च वाढेल. मैत्रीचे बंध सुधारतील. प्रेमाची व्यक्ती मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -