घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार १३ एप्रिल २०२४

राशीभविष्य : शनिवार १३ एप्रिल २०२४

Subscribe

मेष :- यश-अपयशाचे नानाविध विचार मनात येतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंद्यात नवे काम मिळेल.
वृषभ:- राजकीय क्षेत्रात आशेचा किरण दिसेल. धंद्यात लाभ होईल. नोकरवर्गाला बक्षीस मिळेल. मित्र-परिवारात वाढ होईल.
मिथुन:- घरातील खरेदी करण्याचा उत्साह राहील. पाहुण्यांचे स्वागत जोरदार होईल. प्रवासात आनंद मिळेल.
कर्क :- मुलांच्या प्रगतीची बातमी कळेल. प्रेम प्रकरणात मनाप्रमाणे घटना घडतील. जुने येणे वसूल करा. धंदा वाढेल.
सिंह :- धंद्यात लाभ होईल. प्रकृतीची तक्रार जाणवेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. प्रवासात खर्च होईल.
कन्या :- जीवनसाथीच्या सहाय्यामुळे मोठा प्रगतीचा पल्ला गाठता येईल. प्रेमाच्या व्यक्तीची भेट होईल. दिवस आनंदात जाईल.
तुला :- घारत गैरसमज संभवतो. हिशोब करताना काळजी घ्या. जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कायदा सांभाळा.
वृश्चिक :- प्रवासाचा आनंद मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल. व्यवसायात लाभ होईल. नवीन परिचय होईल.
धनु :- आप्तेष्टांच्या मदतीला जावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. जमिनीच्या व्यवहाराची चर्चा सफल होईल.
मकर :- करारीपणाने एखादा निर्णय घेऊन टाकाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात लक्ष घालावे लागेल.
कुंभ :- व्यवसायातील अडचणी कमी करता येतील. व्यापक दृष्टिकोन ठेवल्यास फायदा होईल. नवीन परिचय होईल.
मीन :- एखाद्या प्रश्नाच्या सीमारेषेवर तुम्ही आहात असे वाटेल. मनाची द्विधा अवस्था होईल. घरातील खर्च वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -