घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार १६ मार्च २०२४

राशीभविष्य : शनिवार १६ मार्च २०२४

Subscribe

मेष – सामाजिक कार्यात सहनशीलता ठेवावी लागेल. प्रश्नाचे उत्तर शोधण्याची घाई केल्यास गैरसमज होऊ शकतो. धंदा वाढेल.

वृषभ – ईश्वरी चिंतन करण्याची संधी सोडू नका. दुपारनंतर कामाची गर्दी होईल. विरोध वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisement -

मिथुन – शब्दांचा उपयोग माणूस जोडण्यासाठी केल्यास अधिक फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

कर्क – कामाचा व्याप वाढेल. सहकारी मदत करतील. जुने देणेकरी त्रस्त करतील. तुमच्या कामासाठी खर्च करावा लागेल.

- Advertisement -

सिंह- आप्तेष्ठ भेटतील. महत्त्वाचा निर्णय निश्चित कराल. जीवनसाथीचा सहवास उत्साह देणारा ठरेल. दिवस आनंदात जाईल.

कन्या – व्यवसायात नवीन सुधारणा करण्याचा विचार कराल. कामात वरिष्ठ खूश होतील. बढती मिळेल. खरेदी होईल.

तूळ – प्रतिष्ठित व्यक्तीचा फोन येईल. आमंत्रण स्वीकारावे लागेल. धंद्यात लाभ होईल. नोकरवर्गाची नाराजी दूर हाईल.

वृश्चिक- पुढील प्रसंगाच्या प्रश्नाने आजच विचलित होण्याची गरज नाही. संयम ठेवा. चंचलता वाढेल. धंद्यात नवे काम मिळेल.

धनु – प्रेमाचे संबंध वाढतील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल. घरातील समस्या संपवा. कोर्ट केस जिंकाल.

मकर- वेगवान प्रगतीचा विचार मनात येईल. प्रत्येक कामाला ठरावीक वेळ द्यावाच लागतो. धंद्यात यश मिळेल. तब्येत सांभाळा.

कुंभ- कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. कठीण कामात यश मिळेल. प्रवास घडेल. घरातील खरेदी कराल.

मीन – आरोग्याकडे लक्ष द्या. व्यसनाचा त्रास होईल. कोणतेही व्यसन करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात वाहवत जाऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -