Friday, May 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार,१० एप्रिल २०२१

राशीभविष्य : शनिवार,१० एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- घरातील व्यक्तीच्या सुखासाठी प्रयत्न करावे लागतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका. थकबाकी मिळवा.

वृषभ ः- प्रवासात दादागिरी करून चालणार नाही. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. खर्च होईल.

- Advertisement -

मिथुन ः- नवे मित्र-मंडळ तयार होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला क्षेत्रात मन रमेल.

कर्क ः- तुमच्या कामात मेहनत घ्या. प्रतिष्ठा टिकवा. भलत्याच लोकांचा सल्ला घेऊ नका. यश मिळेल.

- Advertisement -

सिंह ः- कठीण काम करण्याचा प्रयत्न करता येईल. कर्जाचे काम ओळखीने होऊ शकेल.

कन्या ः- तुमचा अंदाज बरोबर येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळून रहा. तुमचा फायदा होईल.

तूळ ः- मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात नवा विचार करावा लागेल. पदाधिकार मिळेल.

वृश्चिक ः- वरिष्ठांना उद्धटपणे बोलू नका. धंद्यात आळस करू नका. बोलण्यापेक्षा कामे करा.

धनु ः- आत्मविश्वासाने महत्त्वाचा निर्णय घ्याल. घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. जुने स्नेही भेटतील.

मकर ः- तुमच्या आधाराने काही लोक मोठे होतात व शेवटी तुम्हाला दगा देतात. माणसे ओळखा

कुंभ ः- कुटुंबाच्या सुखासाठी नवा पर्याय शोधून काढाल. प्रवासाचा आनंद घ्याल. आवडते पदार्थ मिळतील.

मीन ः- ठरविलेला कार्यक्रम अचानक बदलावा लागेल. मित्राला मदत करावी लागेल. व्यवहारात लक्ष द्या.

- Advertisement -