Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार १२ सप्टेंबर २०२३

राशीभविष्य : मंगळवार १२ सप्टेंबर २०२३

Subscribe

मेष : तुम्ही जे ठरवाल ते करून दाखवता येईल. घरातील समस्या सोडवता येईल. महत्त्वाची कामे करा. धंदा वाढेल.

- Advertisement -

वृषभ : काम करण्यात अडचण येईल. संसारात तणाव होईल. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. प्रवासात सावध रहा.

मिथुन : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. धंद्यात सुधारणा करता येईल. मागील येणे वसूल करा. केस जिंकाल.

- Advertisement -

कर्क : जिद्दीने यश मिळवता येईल. नातलगांना मदत करावी लागेल. खर्चावर बंधन घालावे लागेल. नम्रपणे बोला.

सिंह : तुमच्या कार्याला दिशा मिळाल्याने समाधान मिळेल. आवडते पदार्थ मिळतील. स्पर्धा जिंकाल. धंदा मिळेल.

कन्या : शेजारी निष्कारण वाद निर्माण करतील. नोकरीत वाद होईल. तुमचे काम करा. नवीन ओळख होईल. धंदा वाढेल.

तूळ : आजच महत्त्वाचे काम करा. नवीन ओळख होईल. धंदा वाढेल. कोर्टकेस जिंकाल. कला क्षेत्रात विशेष रस वाटेल.

वृश्चिक : रागाचा पारा वाढू शकतो. नम्र रहा. मार्ग शोधता येईल. विरोधकांना कमी समजू नका. स्पर्धा नकोशी होईल.

धनु : जरुरीचे काम आजच करून घ्या. इतरांना मदत केल्याने तुमचे महत्त्व वाढेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा मिळेल.

मकर : अरेरावी न करता कामे करा. व्यसन करू नका. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. नोकरी सांभाळा.

कुंभ : जबाबदारी पार पाडल्याने समाधान मिळेल. आनंदी व्हाल. व्यवसायाला कलाटणी देता येईल. परिचय होईल.

मीन : धंद्यात मोठे काम मिळेल. स्पर्धा जिंकाल. कोर्टकेस संपवता येईल. मागील येणे वसूल करा. मैत्री वाढेल.

- Advertisment -