Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार, १७ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : बुधवार, १७ फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : योग्य पद्धतीने कठीण प्रकरण हाताळता येईल. धंद्यात वाढ होईल. वसुलीसाठी प्रयत्न करा.

वृषभ : सकाळी येणारी अडचण दुपारनंतर कमी होईल. वरिष्ठ मदत करतील. कला क्षेत्रात यश मिळेल.

- Advertisement -

मिथुन : आळस न करता कामाची जिद्द ठेवा. वाहन जपून चालवा. किरकोळ दुखापत होईल.

कर्क : कोणत्याही कामात थोड्या उशिराने यश मिळेल. अपेक्षित व्यक्तीची भेट घेण्यास दगदग होईल.

- Advertisement -

सिंह : सकाळी महत्त्वाचे काम करा. दुपारनंतर तुमच्याकडे आर्थिक मदत मागणारे लोक येतील.

कन्या : मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. धंद्यात नोकराची बाजू ऐकावी लागेल.

तूळ : कठीण काम लवकर करून घ्या. कठोर भाषा वापरू नका. प्रेमाची व्यक्ती मदत करेल.

वृश्चिक : अचानक प्रवास कराल. मुले खर्च करतील. सामाजिक कार्य वेगाने पूर्ण कराल.

धनु : तुम्ही ठरविलेले काम वेळेत पूर्ण झाल्याने वरिष्ठांना तुमची शिफारस करावी लागेल. धंदा वाढेल.

मकर : सकाळी होणारा तणाव दुपारनंतर कमी होईल. प्रवासाचा बेत ठरवाल. पाहुण्यांचे स्वागत कराल.

कुंभ : विचारांना चालना मिळेल. कला क्षेत्रात प्रगती होईल. पैसा मिळेल. मित्र भेटतील. खूश रहाल.

मीन : महत्त्वाच्या कामाची नीट मांडणी करा, म्हणजे वेळ फुकट जाणार नाही. नवीन ओळख होईल.

- Advertisement -