लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

ऑर्गेनिक सॅनेटरी पॅडचे ‘हे’ आहेत फायदे

प्रत्येक महिलांना पीरियड्सच्या सायकल मधून जावे लागते. यावेळी बहुतांश महिला पॅड्सचा वापर करतात. यापूर्वी पीरियड्सदरम्यान कापडाचा वापर केला जायचा. अशातच आता प्लास्टिकच्या सॅनिटरी पॅडला...

घरात RO नाही तर ‘असे’ करा पाणी फिल्टर

जेवढे चांगले पाणी तेवढे चांगले आयुष्य. आपण दिवसातून खूप वेळा पाणी पितो आणि पाण्याची गरज आपल्याला कायमस्वरूपी आहे. अशातच हल्ली प्रत्येकाकडे वॉटर प्युरिफायर असते....

‘या’ महिलेचा तरूण दिसण्याच्या नादात गेला जीव

रशियातील एक महिला जी नेहमीच सोशल मीडियात कच्च्या खाद्यपदार्थांना प्रमोट करायची तिचा मृत्यू झाला आहे. द मिररच्या रिपोर्ट्सनुसार जन्ना सॅमसोनोवा असे तिचे नाव असून...

जेवणानंतर शतपावली करणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

आयुर्वेदानुसार ज्या-ज्यावेळी आपण जेवतो त्यानंतर शतपावली करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे. यामुळे मेटाबॉलिज्म सक्रिय होतो आणि आरोग्याला याचे काही...
- Advertisement -

वर्किंग मॉम आहात, बाळाला ब्रेस्ट फीडींगची चिंता सतावतेय?

नवजात बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध दिले जाते. मात्र सध्या बहुतांश महिला ऑफिसला जाणाऱ्या असतात. तेव्हा त्यांना आपल्या प्रोफेशनसह ब्रेस्टफिडिंग मेंटेन करणे कठीण...

Home Tips : माती नाही तर पाण्यात लावा झाडे

प्रत्येकाला घरात झाडे लावण्याची आवड असते. पण काही करणास्तव इच्छा असताना देखील तुम्ही झाडे वाढवू शकत नाही. अशातच घरात जास्त माती न वापरता तुम्ही...

देशात Apple आणि Samsung या महागड्या स्मार्टफोनच्या मागणीत वाढ

मुंबई | महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल वाढला आहे. भारत हा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या जागतिक बाजारपेठेत टॉप 5 पैकी एक आहे. भारतात गेल्या...

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 5 बेस्ट डान्स

हल्ली धकाधकीच्या आयुष्यात हवा तसा स्वतःसाठी वेळ दयायला मिळत नाही. रोजच्या कामांमधून जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा देखील व्यायाम आपण करत नाही. अशावेळी...
- Advertisement -

रात्री अचानक झोपमोड होत असेल तर असू शकतात ‘या’ आजाराची लक्षण

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात दिवसभर काम केल्यानंतर रात्री शांतपणे झोप लागणं देखील तितकचं महत्वाचं असतं. मात्र, अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही शिवाय रात्री झोपेतून...

भेंडीचे फेसपॅक लावून मिळवा पिंपल्स पासून सुटका

भेंडीमध्ये कॅल्शिअम,फॉस्फरस,पोटॅशिअम, व्हिटामिन्स असे अनेक घटक आहेत. भेंडी फक्त आरोग्यासाठी नाहीच तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. भेंडीची भाजी आपण खातोच पण भेंडी फेस पॅक म्हणून...

सुंदर त्वचा आणि मजबूत हाडांसाठी नाभीमध्ये घाला ‘हे’ तेल

नाभी हा मानवी शरीराचा महत्वाचा भाग असून जेव्हा नाभी निरोगी असते तेव्हा आपले शरीर देखील निरोगी राहते. बऱ्याचदा अनेकजण पोटात दुखत असल्यास नाभीमध्ये तेल...

Shravan Recipe : उपवासात खा पौष्टिक मखाना बर्फी

श्रावणात अनेकजण उपवास करतात. मात्र प्रत्येकवेळी उपवासात तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी शरीरासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी खीर तुम्ही नक्की बनवू...
- Advertisement -

मातीच्या भांड्यात दही लावण्याचे आहेत अगणित फायदे

भारतीय संस्कृतीत दह्याला स्वतःचा इतिहास आहे. दह्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. याच्या सेवनाने...

स्ट्रेच मार्क्सपासून दूर रहायचे असेल ‘या’ टीप्स पहा

प्रेग्नेंसीमध्ये स्ट्रेच मार्क येणे सामान्य आहे. असे प्रग्नेंसीमध्ये होते. स्ट्रेच मार्क आल्यानंतर टेंन्शन येते. मात्र तुम्ही ते दूर सुद्धा करू शकता. काही तज्ञ असे...

अशा स्थितीत वजन करणे टाळा, मिळेल चुकीची माहिती

वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. अशातच ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे किंवा जे करत आहेत ते वेळोवेळी आपले वजन किती कमी...
- Advertisement -