घरदेश-विदेशLive Update : SRH VS MI : मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव

Live Update : SRH VS MI : मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव

Subscribe

SRH VS MI : मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव

27/3/2024 23:19:47

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे वर्षा बंगल्यावर पोहोचले

मुख्यमंत्री शिंदे वर्षा येथे नसल्याने गोडसेंची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा सुरू

- Advertisement -

27/3/2024 20:54:16


नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

भाजपाच्या सातव्या उमेदवार यादीत राणांचे नाव

भाजपाचे एकूण 24 जागांवर उमेदवार जाहीर

27/3/2024 19:3:48


ढोल ताशांच्या गजरात उदयनराजे भोसलेंचे शिरवळमध्ये स्वागत

जेसीबीच्या साहाय्याने उदयनराजेंवर पुष्पवृष्टी

27/3/2024 16:59:40


काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना निवडणूक आयोगाची नोटीस

कंगना रनौतवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी नोटीस

उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

27/3/2024 16:46:57


केजरीवाल यांची ईडी कोठडीत प्रकृती बिघडली

केजरीवाल यांची शुगर डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे.

27/3/2024 13:47:20


भाजपाच्या महाराष्ट्रातील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचाही समावेश आहे

तसंच, स्मृती ईरानी, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचीही नावं या यादीत आहेत.

27/3/2024 13:23:9


मविआत काँग्रेसच नुकसान- झीशान सिद्धीकी

शिवसेना UBT सांगली आणि मुंबई दक्षिण मध्यसाठी उमेदवार जाहीर करणे हे दर्शवते की ते त्यांचे मित्र पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला किती महत्त्व देतात आणि त्यांचा आदर करतात. UBT शिवसेनेच्या विरोधात बोलल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे पण एक दिवस लोकांना कळेल की ही युती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचेच नुकसान कसे करते.

27/3/2024 13:9:54


पंकजा मुंडेंच्या गाडीसमोर मराठा आंदोलकांच्या घोषणा

27/3/2024 9:46:10


नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी रवाना; फडणवीसांसह बावनकुळेही उपस्थित

यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित आहेत.


ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर 

 • लढाणा –  नरेंद्र खेडेकर
  यवतमाळ – वाशिम – संजय देशमुख
  मावळ –  संजोग वाघेरे – पाटील
  हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  सांगली – चंद्रहार पाटील
  संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  धारशीव – ओमराजे निंबाळकर
  शिर्डी –  भाऊसाहेब वाघचौरे
  नाशिक – राजाभाऊ वाजे
  रायगड –  अनंत गीते
  सिंधुदुर्ग – रत्नागिरी -. विनायक राऊत
  ठाणे -. राजन विचारे
  मुंबई दक्षिण मध्य –  अनिल देसाई
  मुंबई – ईशान्य – संजय दिना पाटील
  मुंबई – दक्षिण – अरविंद सावंत
  मुंबई – वायव्य – अमोल कीर्तिकर
  परभणी –  संजय जाधव

शरद पवार गटाची 11 वाजता बैठक

मुंबईत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

27/3/2024 8:56:52


ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना ईडीचे समन्स

खिचडी घोटाळ्यासंदर्भात हे समन्स ईडीकडून बजावण्यात आले आहे.

आजच हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

27/3/2024 8:36:9


ठाकरे गटाची उमेदवारी यादी आज जाहीर होणार

ठाकरे गटाची आज उमेदवारांची यादी सकाळी 9 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजू पारवे उमेदवारी अर्ज भरणार आहे.

27/3/2024 7:25:53


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -