घरदेश-विदेशLive Update : PAK vs AFG : पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव; अफगाणिस्तानने...

Live Update : PAK vs AFG : पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव; अफगाणिस्तानने 8 विकेट्सने जिंकला सामना

Subscribe

PAK vs AFG : पाकिस्तानचा सलग तिसरा पराभव; अफगाणिस्तानने 8 विकेट्सने जिंकला सामना


आयएएस अजित पवार यांची मुंबईच्या दुग्धविकास आयुक्तपदी नियुक्ती

- Advertisement -

आयएएस अजित पवार यांच्यासह आणखी 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत.

एस. जी. कोलते यांची पीएमपीएमएल, पुणेचे अध्यक्ष आणि एमडी म्हणून नियुक्ती

- Advertisement -

कैलास पगारे यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबईच्या एमडीपदी नियुक्ती

दिव्यांग कल्याण, पुणे आयुक्तपदी सचिंद्र प्रताप यांची नियुक्ती

सुधाकर तेलंग यांची शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक, मुंबई म्हणून नियुक्ती


माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

माजी कर्णधार वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


जातनिहाय जनगणना व्हायला हवी- अजित पवार

आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक आहोत, माढ्यातून अजित पवारांचं वक्तव्य


ललित आणि सचिन वाघला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

अंधेरी कोर्टाकडून पोलीस कोठडी


मराठा समाजाने अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

माढ्यात अजित पवारांच्या सभेत मराठा समाज आक्रमक

अजित पवारांच्या सभेत दाखवले काळे झेंडे


ललित पाटीलला अंधेरी न्यायालयात केलं हजर

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता


कांदिवलीत वीणा संतूर इमारतीला भीषण आग

धुराचे लोटच्या लोट पसरले आहेत.

आगीत दोघांचा मृत्यू


वाघ बकरी चहा फेम पराग देसाईंचं निधन

मॉर्निंग वॉकला जात असताना पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात ते घरासमोरच पाय घसरून पडले आणि त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती.


पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल 15 ते 20 मीनिटे उशिराने

चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत

वांद्रा स्थानकावर विरारला जाणाऱ्या गाड्या एकामागोमाग उभ्या


भारत- न्यूझीलंड सामन्याने ओटीटीवर रील प्रेक्षक संख्येचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. काल ह़ॉटस्टारवर 4.3 कोटी लोक एकाचवेळी लाईव्ह होते.


शरद पवार आज सोलापूरमध्ये, सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत बैठक

राष्ट्रवादील काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार आज माढा आणि पंढरपुरात मेळावा घेणार आहेत.


मुंबई, पुणेच नाहीत तर अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी खालवली, नायट्रोजनडायऑक्साईडच्या धुलीकणांमध्ये वाढ

राज्यात मुंबई, पुणे या बड्या शहरातील वायू प्रदुषणात सातत्याने वाढ हतो असल्याचं समोर आलं आहे. परंतु आता फक्त मुंबई, पुणे नाही तर राज्यातल्या अनेक शहरांमधील हवा गुणवत्ता खालवल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -