घरदेश-विदेशLive Update : शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक

Live Update : शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक

Subscribe

शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक


शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन

- Advertisement -


सदा सरवणकर, समाधान सरवकरांसह अनेकांवर गुन्हे दाखल

- Advertisement -

अरविंद सावंत यांच्या तक्रीरीची पोलिसांकडून दखल


शिंदे गटाला जनता सपोर्ट करत नाही – अंबादास दानवे


तक्रार दाखल होत नाही तोवर हटणार नाही, अरविंद सावंतांचा इशारा

शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलीस ठाणे पोहोचले

पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची शिवसेनेची मागणी


आमदार प्रशांत बंबविरोधात शिक्षकांचा मोर्चा

शिक्षकांचे भत्ते बंद करण्याच्या मागणीमुळे शिक्षक संतप्त


अमरावतीत बेवारस बॅग आढळली, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल


राज्यपाल कोट्यातील आमदारांबाबत उच्च न्यायालयात याचिका

आधीच्या याचिकेवरील निर्णय प्रलंबित असताना यादी रद्द का केली?

राज्यपालांनी कोर्टाचा अवमान केल्याचा याचिकेत दावा


प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात हाणामारी, आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप

अनिल परब, किशोरी पेडणेकर, अरविंद सावंत पोलीस ठाण्यात दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -