घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत २४,७५२ नव्या रुग्णांची वाढ, ४५३ जणांचा...

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत २४,७५२ नव्या रुग्णांची वाढ, ४५३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज कोरोना रुग्ण होण्याचे प्रमाणात किंचीत घट झाली असून मृत्यूदरात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ५० हजार ९०७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९१ हजार ३४१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात २३ हजार ६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५२ लाख ४१ हजार ८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे. राज्यात अजूनही ३ लाख १५ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३८ लाख २४ हजार ९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख ५० हजार ९०७ (१६.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३ लाख ७० हजार ३२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९ हजार ९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

.क्र

- Advertisement -

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१३५२

७००३४०

३४

१४६८४

ठाणे

२४३

९७०६४

१३८७

ठाणे मनपा

१७९

१३१३७६

१७९०

नवी मुंबई मनपा

१२४

१०७५२८

१५६२

कल्याण डोंबवली मनपा

२२१

१३९२८८

१५४२

उल्हासनगर मनपा

५७

२०२७३

४५८

भिवंडी निजामपूर मनपा

२३

१०७७८

४३६

मीरा भाईंदर मनपा

१६३

५३०१२

८८७

पालघर

४३०

४४३१०

५४२

१०

वसईविरार मनपा

२९८

६८३७८

१२०१

११

रायगड

६१९

८२४६०

१६५८

१२

पनवेल मनपा

१६२

६३२७२

१०९१

ठाणे मंडळ एकूण

३८७१

१५१८०७९

५०

२७२३८

१३

नाशिक

७९५

१४५११०

२०३७

१४

नाशिक मनपा

४१४

२२७२२०

१०

२१९४

१५

मालेगाव मनपा

१७

९८६६

२३४

१६

अहमदनगर

१९२२

१८१७५२

२३

१९००

१७

अहमदनगर मनपा

८८

६३६३७

९६६

१८

धुळे

४९

२५११०

२७४

१९

धुळे मनपा

२७

१९३०२

२३५

२०

जळगाव

२२४

१०३५४९

१७७१

२१

जळगाव मनपा

५०

३२४१८

५६०

२२

नंदूरबार

४८

३८६००

७९९

नाशिक मंडळ एकूण

३६३४

८४६५६४

५५

१०९७०

२३

पुणे

१६०७

२८३१३०

४२

३७७५

२४

पुणे मनपा

७७६

४८१९५७

१२

६५२४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५९४

२४१७३४

१६६७

२६

सोलापूर

९०३

१२५८३८

३९

२६०१

२७

सोलापूर मनपा

६८

३१४८३

१३५९

२८

सातारा

२०५६

१५४६९९

४५

२८६९

पुणे मंडळ एकूण

६००४

१३१८८४१

१४८

१८७९५

२९

कोल्हापूर

१६९९

७७०१७

३१

२५२२

३०

कोल्हापूर मनपा

५२१

२७५५८

७०६

३१

सांगली

१०९९

८९५१९

१९

१९३६

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१७७

३०८५६

८७२

३३

सिंधुदुर्ग

५६०

२३७८१

६०७

३४

रत्नागिरी

६३८

४१४८७

१३

९३७

कोल्हापूर मंडळ एकूण

४६९४

२९०२१८

७७

७५८०

३५

औरंगाबाद

३१९

५४३३०

८४९

३६

औरंगाबाद मनपा

२०३

९११५१

१८५१

३७

जालना

२५४

५७५१५

९०१

३८

हिंगोली

७८

१७५४१

३२४

३९

परभणी

२१०

३२११५

५३८

४०

परभणी मनपा

३१

१७८१७

३७३

औरंगाबाद मंडळ एकूण

१०९५

२७०४६९

१८

४८३६

४१

लातूर

२०८

६५७८१

११५२

४२

लातूर मनपा

३१

२२६९८

४६३

४३

उस्मानाबाद

२५८

५५९७९

१२७६

४४

बीड

६९४

८४६४३

१६

१८१६

४५

नांदेड

७२

४५६३३

१३१६

४६

नांदेड मनपा

४३६२८

८४१

लातूर मंडळ एकूण

१२६९

३१८३६२

३६

६८६४

४७

अकोला

१३४

२३१९६

१०

३४३

४८

अकोला मनपा

९८

३१८६४

५२८

४९

अमरावती

५७३

४६०५५

११

८३१

५०

अमरावती मनपा

१०९

४१६४७

५२७

५१

यवतमाळ

२७६

७१७००

१३३३

५२

बुलढाणा

१०९८

७८४४०

४६६

५३

वाशिम

३३१

३८७४७

५४९

अकोला मंडळ एकूण

२६१९

३३१६४९

३४

४५७७

५४

नागपूर

३१४

१२७३४९

१६६५

५५

नागपूर मनपा

३७०

३६०६४१

११

४८०९

५६

वर्धा

२३१

५७०४७

१२

८७८

५७

भंडारा

२२१

५८७३९

८१५

५८

गोंदिया

७२

३९७७५

४३३

५९

चंद्रपूर

२०६

५६३९७

९२०

६०

चंद्रपूर मनपा

६२

२८७३३

४३९

६१

गडचिरोली

९०

२७८९८

४०४

नागपूर एकूण

१५६६

७५६५७९

३५

१०३६३

इतर राज्ये /देश

१४६

११८

एकूण

२४७५२

५६५०९०७

४५३

९१३४१

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -