घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, ४ जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, ४ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात मागील २४ तासात २९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सोमवारपेक्षा आजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत किंचींत घट झाली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे. काल राज्यातील बाधितांची संख्या दीडशेवर आली होती आज मात्र या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात मागील २४ तासात २०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तर आज राज्यातीस मृत्यूसंख्या देखील वाढली आहे. काल राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता परंतु आज ही संख्या ३ने वाढली आहे. राज्यात ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूसंख्या शून्यावर आलीआहे. सलग २-३ दिवस राज्यात एकही मृत्यू झाला नव्हता. असे असले तरी घाबरण्याचे कारण नाही कारण राज्याचा मृत्यदर कमी आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका आहे.

राज्यात मागील २४ तासात २९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सोमवारपेक्षा आजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत किंचींत घट झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७७ लाख २१ हजार ५१० इतकी आहे. तसेच राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८.०९ टक्के इतका आहे.

- Advertisement -

राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही. राज्यात आजच्या दिवशी २ हजार २९५ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. या रुग्णांमधील ३२४ रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर २०७ रुग्ण ठाणे, पालघरमध्ये १२, रायगडमध्ये ५० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात राज्यातील सर्वाधिक अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१०५६४१९

१०३६५४०

१६६९२

२८६३

३२४

ठाणे

७६६४६५

७५४३५५

११८६८

३५

२०७

पालघर

१६३४४३

१६००२४

३३९२

१५

१२

रायगड

२४४२५६

२३९२६२

४९३७

५०

रत्नागिरी

८४४०१

८१८४९

२५४१

सिंधुदुर्ग

५७१४३

५५५९८

१५११

१५

१९

पुणे

१४५२०६२

१४३०५०२

२०१६२

३५०

१०४८

सातारा

२७८१४०

२७१३८२

६६७७

३४

४७

सांगली

२२७०१०

२२१३३२

५६५५

१४

१०

कोल्हापूर

२२०४४४

२१४५२३

५८९९

१७

११

सोलापूर

२२७००७

२२१०९९

५७५९

११७

३२

१२

नाशिक

४७२७४९

४६३७४५

८९०४

९९

१३

अहमदनगर

३७७२९१

३६९८७१

७२३०

११

१७९

१४

जळगाव

१४९४८४

१४६७१८

२७२८

३३

१५

नंदूरबार

४६६१०

४५६४१

९५९

१६

धुळे

५०७०४

५००३२

६५९

११

१७

औरंगाबाद

१७६३६५

१७२०४८

४२७०

१४

३३

१८

जालना

६६३०८

६५०८३

१२२३

१९

बीड

१०९०९४

१०६१९९

२८७५

१३

२०

लातूर

१०४९०८

१०२४०९

२४८३

१०

२१

परभणी

५८५२८

५७२४४

१२५६

२०

२२

हिंगोली

२२१६६

२१६५१

५१३

२३

नांदेड

१०२६५३

९९९४२

२६९७

२४

उस्मानाबाद

७५१२७

७२९७५

२०२३

११६

१३

२५

अमरावती

१०५९२५

१०४२९३

१६२२

२६

अकोला

६६१६२

६४६८१

१४६५

१२

२७

वाशिम

४५६१२

४४९६५

६३८

२८

बुलढाणा

९१८८९

९१०४०

८२१

२२

२९

यवतमाळ

८१९७८

८०१५८

१८१६

३०

नागपूर

५७६३०७

५६७०३१

९१४३

७१

६२

३१

वर्धा

६५६६२

६४२५२

१२३७

१७१

३२

भंडारा

६७९३६

६६७८८

११३२

१०

३३

गोंदिया

४५४०८

४४८१२

५८०

३४

चंद्रपूर

९८८११

९७२१६

१५८८

३५

गडचिरोली

३६९५५

३६२१९

६९१

३४

११

इतर राज्ये/ देश

१४४

३१

१११

एकूण

७८७१५६६

७७२१५१०

१४३७५७

४००४

२२९५


हेही वाचा  –  Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे चीनचे वाढले टेन्शन, कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच चीनमध्ये 5,280 रुग्णांची नोंद

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -