Live Update: देवेंद्र फडणवीस टेंभी नाका येथील देवीचरणी नतमस्तक

political update cm eknath shinde guwahati Karnataka Maharashtra border row shraddha murder case 26 11 Mumbai Attack

देवेंद्र फडणवीस टेंभी नाका येथील देवीचरणी नतमस्तक


उद्धव ठाकरेंना ९ ऑक्टोबरला ठाण्यात जाहीर सभा


जर्मन बेकरीतील आरोपींच्या संपर्कात,

नाशिकमधील पीएफआय कार्यकर्त्यांकडून माहिती


उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदेंची भेट


शिवसेनेच्या विभागप्रमुखांच्या बैठकीत मिलिंद नार्वेकरही उपस्थित


शिंदे गटाकडूनही दुसरा टिझर प्रदर्शित


आमचा मेळावा खऱ्या शिवसेनेचा – उदय सामंत


महागाई विरोधात राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन


कटुता वाढेल असं काही करू नका – शरद पवार


अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना पाठिंबा देणार – शरद पवार


मुख्यमंत्री एका पक्षाचे प्रमुख नसतात ते राज्याचे प्रमुख असतात – शरद पवार


दसरा मेळाव्या संबंधी शिवसेनेची आढावा बैठक काहीच वेळात सुरु होणार


शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टिझर आऊट; आनंद शिंदेंच्या आवाजातील ठाकरे गटाचं नवं गाणं शिवतीर्थावर वाजणार


पुण्यात सीएनजी 4 रुपयांनी महागला


अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला होणार मतदान


गोव्यातून विनापरवाना मद्य आणल्यास मकोका; कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्यामधील अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना


मिलिंद नार्वेकर शिवसेनेतच; ट्वीट करत केलं स्पष्ट


दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दादर – वरळी परिसरात बॅनरबाजी तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडूनही शुभेच्छा देणारे बॅनर दिसत आहेत.


उत्तर प्रदेशमधील भदोही येथे दुर्गापूजे दरम्यान मंडपाला लागलेल्या भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू झाला तर 64 जण होरपळले. जखमींना उपचारांसाठी वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांचा आज बारामती दौरा, निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचीही गावोगावी भेट.