घरताज्या घडामोडीLive Update : SRH VS RCB : सनरायझर्स हैदराबादचा 25 धावांनी विजय

Live Update : SRH VS RCB : सनरायझर्स हैदराबादचा 25 धावांनी विजय

Subscribe

SRH VS RCB : सनरायझर्स हैदराबादचा 25 धावांनी विजय

दिनेश कार्तिकची 35 चेंडूंत 83 धावांची शानदार खेळी

- Advertisement -

15/4/2024 22:29:33


जलवाहिनीच्या कामामुळे वांद्र्यात 18 तास पाणीपुरवठा बंद

- Advertisement -

वांद्रे रेल्वे स्थानक आणि धारावी परिसरात पाणीपुरवठा बंद

15/4/2024 22:28:39


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या भेटीसाठी त्याच्या निवासस्थानी पोहचले

15/4/2024 21:27:31


SRH VS RCB : हैदराबाद संघाची आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

हैदराबाद संघाने 3 विकेट गमावत केल्या 287 धावा

15/4/2024 20:29:24


SRH VS RCB : ट्रॅव्हिस हेडचे 39 चेंडूत शानदार शतक

सर्वात जलद शतक करणार ट्रेविस हेड आता चौथा खेळाडू

15/4/2024 20:28:19


राणीची बाग श्रीराम नवमीच्या दिवशी पर्यटकांसाठी खुली राहणार

18 एप्रिल रोजी साप्ताहिक सुट्टीसाठी राणीची बाग बंद राहणार

15/4/2024 19:23:6


मुंबई मेट्रो 1 वर तांत्रिक बिघाड

चकाला स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

15/4/2024 19:22:16


लोकशाहीत निवडणुकांना गांभीर्याने घ्यायला हवं – पंतप्रधान मोदी

2047 स्वातंत्र्याचं शतक होत असल्याने भारतासाठी ही एक संधी

येत्या 25 वर्षात सर्वाधिक उपोयग करण्याचा मानस

निवडणुकांना सामोरं जाण्याआधीच 100 दिवसांचा प्लॅन तयार

राम मंदिर लोकवर्गणीतून तयार झाल

रामभक्त म्हणून मी प्राणप्रतिष्ठेआधी अनुष्ठान केलं

15/4/2024 17:36:9


विशाल पाटील यांची सांगलीत बंडखोरी

काँग्रेस नेते नागपूरला रवाना होताना विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज केला दाखल

15/4/2024 17:8:32


वसूली सरकारचा कर आकारणीचा प्रकार आम्ही थांबवू – उद्धव ठाकरे

15/4/2024 16:15:39


पनवेलमधील 4 मनसे पदाधिकाऱ्यांचा आणि भाजपाच्या 4 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश

15/4/2024 16:14:17


देशाच्या हितासाठी मोदींची शक्ती कमी करण्याची गरज – शरद पवार

आपलं नाणं खणखणीत चिंता करण्याची गरज नाही

सातारकर पुरोगामी विचारांना साथ देतात

15/4/2024 16:5:40


यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत 106 टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

15/4/2024 14:48:52


प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध

15/4/2024 10:55:13


सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारासाठी आरोपींनी रायगडमधून खरेदी केली होती दुचाकी

15/4/2024 9:42:32


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

15/4/2024 8:39:44


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

15/4/2024 8:40:44


महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

देशासह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे.

राज्यात काही भागात पुढील काही पावसाची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाड्यात सलग पाच दिवस अवकाळी पावसानं धुमशान घातलं आहे.

आजही पावसाची शक्यता कायम आहे.

राज्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम असून काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

15/4/2024 7:6:47

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -