नाशिक

हॉटेल मिर्ची चौकाने घेतला मोकळा श्वास; अतिक्रमण काढण्यास सुरुवात

पंचवटी : बस दुर्घटनेनंतर औरंगाबाद रोडवरील कैलास नगर येथील हॉटेल मिर्ची चौकात अनेक व्यावसायिकांनी शुक्रवारपासून स्वत:हून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण काढण्याच्या...

कै. सीताबाई आव्हाड यांच्या स्मरणार्थ ‘मविप्र’स १ लाखाची देणगी

दिंडोरी : दोनवाडे येथील रामनाथ आव्हाड यांनी आपल्या पत्नी कै.सीताबाई रामनाथ आव्हाड यांचे स्मरणार्थ शिक्षणाची कास धरून इतर रूढी, परंपरा यांना फाटा देत मविप्र...

सप्टेंबर अखेर अतिवृष्टीने जिल्ह्यात ९० हजार हेक्टरचे नुकसान

नाशिक : जिल्ह्यात ८ ते ३० सप्टेंबर या एक महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९० हजार ४७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान...

शिंदे सरकारने जाहीर केलेले शिधा किटची अद्याप प्रतीक्षाच

नाशिक जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबीय अशा सुमारे ७ लाख ९३ हजार ५९१ शिधापत्रिकाधारकांना या किटचा लाभ होणार आहे. जिल्हयात अंत्योदयचे १ लाख...
- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, भाजपा दुसर्‍या तर ठाकरे गट तिसर्‍या स्थानी

नाशिक : अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणणुकीत आज गावाला नवे कारभारी मिळाली. या निवडणुकीत १९४ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व सिध्द केले असून शिवसेना...

रोजगार हमीतून ६८४ शाळांना संरक्षक भिंत

 नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 684 शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय ग्रामपंचायत विभागाने घेतला आहे. पालकमंत्री...

उघड्या डीपी ठरताहेत जीवघेण्या, महावितरणचे दुर्लक्ष

नवीन नाशिक :  शहरासह इंदिरानगर परिसरातील उघड्या डीपी दुर्घटनेला निमंत्रण देत आहेत. महावितरणकडे वारंवार तक्रार करुनही कुणीही दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष...

दिवाळीनंतर दुधाची दरवाढ

नाशिक : दिवाळीचा सण संपताच 1 नोव्हेंबरपासून दुधाची दरवाढ करण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. गायीच्या दुधाच्या दरात सहा तर म्हशीच्या दुधाचे दर आठ रुपयांनी...
- Advertisement -

दिवाळीनंतर दुधाची दरवाढ

नाशिक :  दिवाळीचा सण संपताच 1 नोव्हेंबरपासून दुधाची दरवाढ करण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतला आहे. गायीच्या दुधाच्या दरात सहा तर म्हशीच्या दुधाचे दर आठ रुपयांनी...

दिवाळीमुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरुप

प्रियंका भुसारे नाशिक : दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे मध्यवर्ती बाजारपेठांना यात्रेचे स्वरुप आले आहे. मेनरोड, दहीपूल भागांत तर पायी...

प्लास्टिक वापरणार्‍यांवर वक्रदृष्टी

नाशिक : प्लास्टिकमुक्त शहराचा निर्णय झाला असताना प्लास्टिकचा वापर करणार्‍यांविरोधात महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत ११ किलो प्लास्टिक जप्त करत पथकाने ३०...

मनसे निरीक्षकांच्या बैठकीला निम्म्या शाखाध्यक्षांची दांडी

नाशिक : येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्याअनुषंगाने त्यांनी संघटना बांधणीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले...
- Advertisement -

वेतन मागितल्याने मारहाण; वॉटर ग्रेसच्या कर्मचार्‍यांचा ठेकेदारांविरोधात आक्रोश

नाशिक : शहरात वॉटर ग्रेस ठेकेदारामार्फत स्वच्छता कर्मचार्‍यांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप करत सफाई कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत सफाई कर्मचार्‍यांनी ठेकेदाराविरोधात...

आधी मैत्री मग, बंदुकीचा धाक

नाशिक :  मुलांशी मैत्री करून तरुणाने बंदुकीचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने, रोकड आणण्याची धमकी देत 5 लाख रुपयांचे दागिने खंडणीपोटी उकळल्याचा धक्कादायक प्रकार...

लष्कराच्या नावाला डाग लावणारे कृत्य; दोन अधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

नाशिक : नाशिक शहरातील नेहरू नगर परिसरातील लष्कराचे हवाई प्रशिक्षणा अंतर्गत हेलीकॅप्टर प्रशिक्षणाचे केंद्र असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी रिलेशन स्कूल अर्थात कॅट (कॅट) येथे कार्यरत...
- Advertisement -