नाशिक

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक प्रशासनाकडे सादर

नाशिक : जिल्हा परिषदेत दरवर्षी मे महिन्यात कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाते. मात्र, गत दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने ही बदली प्रक्रिया होऊ शकलेली...

महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार मनपा निवडणुका ?

कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आणि मुदत संपलेल्या अशा एक-दोन नव्हे, तर एकूण 22 महानगरपालिकांमध्ये यंदा निवडणूक होणं अपेक्षित आहे. काही मनपाची मुदत संपून वर्ष...

पालिका भूसंपादन प्रकरणी पथक दाखल, झाडाझडती सुरू

नाशिक : नाशिक महानगर पालिकेने मागच्या दोन वर्षात केलेल्या ६५ भूसंपादनाची चौकशी शासनाच्या नगररचना संचालकांकडून केली जात आहे. मनपा प्रशासनाची आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ...

शहरात १६ वर्षीय युवतीसह चौघांची आत्महत्या

नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चार जणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर उर्वरीतांनी गळफास लावून आत्महत्या...
- Advertisement -

सिन्नरच्या प्रकल्पासाठी नाशिकच्या औष्णिक केंद्राचा बळी देऊ नका; ग्रामस्थांची मागणी

नाशिक : औष्णिक वीज केंद्रात आज सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असतांना ही नाशिककडे कानाडोळा केला जातोय. तर खासगी रतन इंडियासाठी पायघड्या घातल्या जाताय हे...

‘सावाना’च्या अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडकेंची निवड

नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके यांची निवड झाली. त्यांना एक हजार ९७७ मते मिळाली तर अध्यक्षपदाचे उमेदवार वसंत खैरनार यांना...

नाशिक बार असोसिएशन; नितीन ठाकरे यांची हॅट्रिक

नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारती, वकील संरक्षण कायद्यासह वकिलांसाठीच्या विविध सुविधांभोवती रंगलेल्या आणि वकिलांची शिखर संघटना असलेल्या नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. नितीन...

व्हाट्स अँप ग्रुपची वाढणार सदस्य मर्यादा, फाईल्स पाठवण्याची क्षमताही वाढणार

नाशिक : व्हॉट्सअॅप युझर्ससाठी खूशखबर आहे. व्हॉट्सअॅप लवकरच नवीन फीचर्स घेऊन येणार असून, त्यात ग्रुपवर आता ५१२ जणांना सहभागी करून घेता येणार आहे. व्हॉट्सअॅप...
- Advertisement -

विधानसभा उपाध्यक्षांचा हटके अंदाज; पारंपरिक पांडव मुखवटा घालून नृत्य

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे अक्षय्य तृतीयेपासून पारंपरिक बोहाडा उत्सवास सुरुवात करण्यात आली आहे. या उत्सवाला विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट...

ऊसतोड मजुरांची ट्रक पलटी, २० जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर

नांदगाव : न्यायडोंगरी रस्त्यावर ऊसतोड कामगारांना चाळीसगाव येथे घेवून जाणारी ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील 18 ते 20 मजुर जखमी झाले. जखमीना ताबडतोब उपचारासाठी...

भोंगा आंदोलन प्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनाही अखेर अटक

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यानी देखील नाशिक मध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

तिसर्‍या मजल्यावरुन पडलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणीची धडपड

‘देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हणतात. गंगापूर रोडवरील एका भटक्या कुत्रीला ही म्हण शब्दश: लागू पडली. ही कुत्री पंपिंग स्टेशन परिसरातील एका इमारतीच्या...
- Advertisement -

नाशिक मनपा भूसंपदानाचा ९१ फाईल्स नगररचना संचालकांकडे रवाना

नाशिक : गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेने केलेल्या जवळपास आठशे कोटींच्या भूसंपादन प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी पुण्यातील नगररचना...

धक्कादायक ! आरटीओत वाहन विमा घोटाळा

नाशिक : आरटीओ कार्यालयात २०१८ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट वाहन विमा घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश असतानाही, तत्कालीन आरटीओ भरत कळसकर यांनी वस्तुस्थिती लपवून वरिष्ठांसह...

गट आणि गणांची रचना आयोगाला सादर, पुढील प्रक्रियेस सुरवात

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देताच निवडणूक विभागाने कामकाज सुरु केले आहे. जिल्ह्यातील एकूण ८४ गटांचा प्रारुप आराखडा तातडीने...
- Advertisement -