नाशिक

वाहनचोरीची माहिती १ मेपासून संकेतस्थळावर

नाशिक जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हरवलेली वाहने वाहनमालकांना परत मिळावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात ३९ पोलीस ठाण्यात असलेल्या...

रेव्ह पार्टी : ड्रग्ज पुरवठादार नायजेरियन तरुण तुरुंगातच

इगतपुरीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी २७ जून २०२१ रोजी पहाटे पर्दाफाश केला होता. या पार्टीत ड्रग्ज...

बेकायदा पिस्तोल बाळगणार्‍या युवकास अटक

देशी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीररित्या बाळगणार्‍या युवकास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पिस्तोल व काडतूस जप्त केले आहे....

शहरात ७ हजार विनापरवानाधारक रिक्षाचालक

परवाना न घेताच रिक्षा चालवणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरात सुमारे ७ हजार विनापरवाना रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्याकडून प्रवाशांना मारहाण...
- Advertisement -

रोलेटकिंग कैलास शहाला लागणार मोक्का

नाशिक : रोलेटकिंग कैलास जोगेंद्रप्रसाद शहा (वय ३२) याला पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील...

देशातील सर्वाधिक अपघातप्रवण ‘ब्लॅकस्पॉट’ नाशिकमध्ये

नाशिक : जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व राज्य...

प्रेयसीला रमजान गिफ्ट देण्यासाठी घरफोडी

जळगाव : सिंधी कॉलनीतील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून अडीच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण सात लाखांची घरफोडीची घटना घडली होती. गुन्हा दाखल...

लेखानगर येथे दुचाकीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : लेखानगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने दुचाकीवर मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू...
- Advertisement -

गिरीश महाजनांनी राऊत आणि भुजबळांचे ते आरोप फेटाळले

नाशिक : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक महानगरपालिकेत भाजप सत्ताकाळात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता,...

शहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली होणार, मनपा आयुक्तांचे निर्देश

नाशिक : शहरातील करोनाची तिसरी लाट निष्प्रभ ठरली असून, दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर आल्यामुळे शहरातील सर्व उद्याने खुली करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले....

आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, फाळके स्मारक अश्या भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्पांना ‘ब्रेक’

नाशिक : भाजपची महापालिकेतील सत्ता संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना आता घरघर लागली आहे. भाजपने आपल्या सत्ताकाळात राबविलेला ड्रीम प्रोजेक्ट...

साधुग्रामची जागा कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा महानगरपालिकेचा विचार, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

नाशिक : दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित भूखंडाचा आता महापालिका उत्पन्नवाढीसाठी उपयोग करून घेणार असून, या ठिकाणी लॉन्ससारखी जागा असल्याने, विवाह सोहळे...
- Advertisement -

ट्रेकिंग इन्स्टिट्यूट, साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेक्षण सेंटर हे प्रकल्प लवकरच पूर्ण होणार

नाशिक : जिल्ह्यात विकासाचे महत्त्वाचे प्रकल्प आकार घेत असताना या कामांना गती मिळावी. यासाठी आर्थिक नियोजन करण्यात आलेले आहे. या प्रकल्पांचे कामकाज जलदगतीने पूर्ण...

पोलीस आयुक्तांना भेटायला आता ‘अपॉइंटमेंट’ची जरूर नाही

नाशिक : नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते, त्यासाठी कारणही तसंच आहे. त्यांनी कोणतीही आगाऊ वेळ न...

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प : शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी सव्वा कोटी

 सिन्नर : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून, सिन्नर तालुक्यातील तीन गावांमधील जिरायती, हंगामी बागायती व बारमाही बागायती जमिनींसाठीचे दर सोमवारी...
- Advertisement -