नाशिक

यंदाची अक्षय्य तृतीया खास; ५० वर्षांनी असा योग !

नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश,उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो....

“बायका पोरांना सोडून दुसरी बरोबर का राहतो” अस विचारणाऱ्याचा केला खून

ओझर : तरुणीला घेऊ का राहतो, त्यामुळे तुझी बायको व मूल निघून गेल्याचे म्हणणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. राग अनावर झाल्याने संशयित आरोपीने...

मुस्लिम पत्रकार म्हणतात कुणी केली भोंग्यांची तक्रार; राज यांनी नाव जाहीर करावं

नाशिक : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत नाशिकच्या मुस्लिम पत्रकाराचा उल्लेख केला. मूळात असा कोणताही पत्रकार ठाकरे यांना भेटला नसताना त्यांनी मुस्लिम...

अप्पर जिल्हाधिकारी नडे यांच्यावर अनियमिततेचा ठपका

मनीष कटारिया | नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या निवासस्थानातून चार महिन्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या १७४ फाईल्स पुढील कार्यवाहीसाठी अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे...
- Advertisement -

नाशिक मध्ये ईदची नमाज उत्साहात अदा

नाशिक : शहरातील पारंपरिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली. काल (दि.२) ३० रोजे पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पवित्र रमजान महिन्याची सांगता...

लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती आता तिकडची सुपारी घेतली: अजित पवार

नाशिक : त्या सभेला महत्वं द्यायचं कारण नाही. पूर्वीचीच कॅसेट लावलेली आहे, नाशिककरांना माहितीय की पवार साहेब जातीयवादी आहेत की नाही. राजू शेट्टींनी सांगितलेलं...

नाशिकसह राज्यभरात अराजकतेविरोधात सुसंवाद आंदोलन

नाशिक : राज्यात मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत अराजकतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होवू नये, शांतता कायम रहावी, यासाठी राज्यभरातील...

नाशिकच्या लाचखोरीवर आता सीबीआयची नजर

नाशिक : लाचखोरी रोखण्यासाठी सीबीआयचे पथक नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकाकडून केंद्रिय सरकारचे अधिकारी, कर्मचारी आणि केंद्रीय संस्थांमधील भ्रष्ट व्यक्तींवर कधीही छापे...
- Advertisement -

उन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले

नाशिक : राज्यात उष्णतेची लाट आली असून, बुधवारी नाशिक, मालेगावचे तापमान चाळीशीपार गेल्याने नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने...

अवैध वृक्षतोड भोवली, १५ लाखाचा दंड; गुन्हाही दाखल

स्वप्नील येवले । पंचवटी नाशिक : मखमलाबाद कालव्याजवळील रोडवरील खासगी डावा तट जागेतील १७ वृक्षांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी महापालिकेने बुधवारी (दि. २७) जागामालक सुरेश केतकर...

माजी पोलीस आयुक्तांचा भोंगे मनाई आदेश रद्द

नूतन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी माजी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढलेला भोंगे मनाई आदेश रद्द केला आहे. भोंग्याबाबत नाशिक शहरातील सर्व परिस्थिती...

वाहनचोरीची माहिती १ मेपासून संकेतस्थळावर

नाशिक जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हरवलेली वाहने वाहनमालकांना परत मिळावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात ३९ पोलीस ठाण्यात असलेल्या...
- Advertisement -

रेव्ह पार्टी : ड्रग्ज पुरवठादार नायजेरियन तरुण तुरुंगातच

इगतपुरीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी २७ जून २०२१ रोजी पहाटे पर्दाफाश केला होता. या पार्टीत ड्रग्ज...

बेकायदा पिस्तोल बाळगणार्‍या युवकास अटक

देशी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीररित्या बाळगणार्‍या युवकास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पिस्तोल व काडतूस जप्त केले आहे....

शहरात ७ हजार विनापरवानाधारक रिक्षाचालक

परवाना न घेताच रिक्षा चालवणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरात सुमारे ७ हजार विनापरवाना रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्याकडून प्रवाशांना मारहाण...
- Advertisement -