नाशिक

महिला प्रांत अधिकार्‍याच्या अपहरणाचा प्रयत्न

निफाडच्या महिला प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना गुरूवारी (दि.२) रात्री आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात...

नाशिक जिल्हा ४ हजार पाचशेपार

नाशिक जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) ९२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 30, नाशिक शहर 61, मालेगाव 20 आणि जिल्ह्याबाहेरील 4 रूग्णांचा समावेश...

तरुणाचा खून; शरीराचे तुकडे दोन गोण्यांत भरुन फेकले नदीत

अकोले तालुक्यातील वाकी शिवारामध्ये एका तरुणाचा अमानुषपणे खून करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. हे मृतदेह दोन गोण्यांमध्ये भरुन कृष्णावंती नदीत फेकण्यात आले होते....

16 जुलैपासून 11वीचे ऑनलाईन प्रवेश

नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. 16 जुलैपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार असल्याने आता प्रवेश प्रक्रिया...
- Advertisement -

घरभाड्यासाठी महिलेला पेटवले

घरभाडे वसुलीसाठी घरमालक व भाडेकरूमध्ये बाचाबाची झाल्याने रागाच्या भरात घरमालकासह त्याच्या नातलगांनी भाडेकरू महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.३०) सायंकाळी...

कोरोना उपचाराचे दर दर्शनी भागात जाहीर करावे लागणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

कोरोनाच्या संसर्गकाळात खाजगी रूग्णालयांकडून अधिक दराने उपचार केले जातात, अशा अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता खाजगी रूग्णालयांना उपचारासाठी आकारावयाचे दर दर्शनी...

एमपीडीए कायद्याअंतर्गत दोन सराईत गुन्हेगारांवर कारवाई

खून व दरोड्याचा प्रयत्न करणे, सराकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आदी गंभीर गुन्हे करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी अटक करून...

दुचाकी-चारचाकीचा संसरी नाका येथे अपघात;पोलीस कर्मचारी जखमी

उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कर्तव्यावरुन दुचाकीने परतत असताना दुचाकी व चारचाकीचा संसरी नाका येथे अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले आहेत. डोक्यात हेल्मेट असल्यामुळे...
- Advertisement -

कत्तलीसाठी गायी नेणारे वाहन पकडले; घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा

अस्वली स्टेशन : मोखाडे मार्गे संगमनेरकडे जाणाऱ्या वाहनाची पोलिसांनी बुधवारी  सायंकाळी साडेआठ वाजता वाकी (ता. इगतपुरी) शिवारात तपासणी केली असता कत्तलीसाठी बेशुद्ध करत पाय...

नाशिकमध्ये २६३ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.१) दिवसभरात तब्बल २६३ नवीन रूग्ण करोनाबाधित आढळून आले. यात नाशिक शहर १८५, नाशिक ग्रामीण ६२, मालेगाव १० आणि जिल्ह्याबाहेरील ६...

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने अफवांचे पेव

नाशिक शहरात दररोज करोनाबाधित रूग्णांची संख्या सरासरी शंभरी ओलांडत असल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाउन घोषित करण्यात...

‘एसीबी’कडून ‘एनडीएसटी’च्या अध्यक्षांना अटक

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वात मोठी क्रेडीट सोसायटी असलेल्या नाशिक डिस्ट्रीक्ट सेकेंडरी टिचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचिंग एम्लाई को-ऑप. सोसायटी (एनडीएसटी)चे अध्यक्ष रामराव बनकर यांना बुधवारी...
- Advertisement -

मराठा आरक्षणात गडबड झाली तर ‘ठाकरे सरकार’कोसळेल

नाशिक : मराठा आरक्षणाच्या संदर्भात येत्या 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या मूळ याचिकेवर सुनावणी होणार असल्याचा समज निर्माण झाल्यामुळे मराठा...

नाशिक शहर पोलीस दलात करोनाचा पहिला बळी

नाशिक जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घातला असून नाशिक ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ नाशिक शहर पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलीस दलातील एका करोनाबाधित पोलीस...

खासगी रूग्णालयांचे नियंत्रण आता महापालिकेच्या हाती

  करोना रूग्णांना खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेतांना येणार्‍या अडचणी, रूग्णालयांकडून रूग्णांची केली जाणारी आर्थिक लूट, रूग्ण दाखल करून घेण्यात केली जाणारी टाळाटाळ यासारख्या तक्रारींची दखल...
- Advertisement -